आज दुपारी #लातूर शहरातील थोरमोठे पाटील लॉन्स येथे आयोजित आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची सुकन्या चैताली यांच्या साक्षगंध सोहळ्यास सहकाऱ्यांसह उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील ग्रिनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी आणि महसूल मंत्री @bb_thorat जी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण अनुभवयाची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळाली.
माझ्यावर विश्वास टाकून महाराष्ट्राचे "प्रवक्ते पद" ज्यांनी मला दिले तो माझा देव आदरणीय @NANA_PATOLE. या वादळा बरोबर वादळाच्या वेगाने काम करायचे आहे. विरोधकांचा धुव्वा उडवायचा आहे. आज प्रत्यक्ष भेट घेऊन नानासाहेबांचा आशिर्वाद घेतला, "आता लढाई सुरू". @INCMaharashtra
Official Websit Time table of 3rd BUMS(2017) is from 13 Oct.Time table on Hall ticket is from 12 October with different dates.
This change occure two days before exam
@AmitV_Deshmukh do the needful we want the time table which is mention on official website
#Muhs@CMOMaharashtra
The state of maharashtra have announced DHS( distric health service)recruiement exam where the selection cretria is 10% reservation for male nurses and 90% female nurses 90:10 isn't this a gender discrimination
Save the male nurse#
@RajThackeray#