आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
@mrhasanmushrif साहेब संगणक परिचालक निर्णय लवकरात लवकर घ्यावा 10वर्ष झालीत 2,3,4,5 हजार रुपयांत काम करतो साहेब तुम्हीच सांगा कसे जगायचे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आम्ही सर्व काम करून पेमेंट सर्वात कमी हाच आहे का उपवाशी डिजिटल इंडियाचा नारा
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई आपण याअगोदर देखील #संगणकपरिचालक यांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत पणताई ह्या कंपनीचा करार हा ३१ मार्च रोजी संपत आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला पुढे मुदतवाढ न देता सर्वांना आय.टी महामंडळ अंतर्गत नियुक्ती द्यावी
@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ Csc-spv ह्या कंपनीने दोन वर्षाचे मानधन मुलांचे हडप केले आहे तरी ह्या कंपनी ला करार न वाढवता सर्वांनी it महामंडळ मधून नियुक्ती देऊन न्याय दयावा
#संगणकपरीचालक