शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे हरितक्रांतीचे जनक, माझ्यासाठी सदैव प्रेरणास्थान असलेले मा. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिव��दन.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#वसंतराव_नाईक #VasantraoNaik #KrushiDin #कृषी_दिन
@CMOMaharashtra सर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेपर होऊन जवळपास 3 महिने झाले तरी पण आता पर्यंत रिझल्ट लागला नाही. ���वकरात लवकर रिझल्ट लागवा अशी नम्र विनंती करतो..
@CMOMaharashtra सर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेपर होऊन जवळपास 3 महिने झाले तरी पण आता पर्यंत रिझल्ट लागला नाही. लवकरात लवकर रिझल्ट लागवा अशी नम्र विनंती करतो..
भारतातील खासदार आणि आमदारांची संख्या वाढवण्यापेक्षा सरकारी शाळेला 20 विद्यार्थ्या पाठीमागे दोन शिक्षक द्या. जिल्हा परिषद शाळा वाचवा.
#माझी_शाळा#मराठी_शाळा
#पुणे_आंदोलन#शिक्षकभरती आता घोषणा नाही निर्णय हवा
@dadajibhuse महोदय, परीक्षा होऊन अनेक महिने झाले तरी शिक्षक भरतीबाबत ठोस निर्णय नाही.
स्थानिक प्���शासनाकडुन संचमान्यता अद्यापही पूर्णत्वास नाही
फक्त घोषणा नाही स्पष्ट रोडमॅप द्या आणि रिक्त पदांची भरती तात्काळ करा.
#tait #mpsc
काल रात्री श्री दुर्गाभवानी सेवालाल ट्रस्ट वांद्रे यांच्या वतीने आयोजित सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाला भेट दिली.
यावेळी सेवालाल महाराजांच्या विचारांचा जागर करत समाजबांधवांशी संवाद साधला.
#sevalalmaharaj#sevalalmaharajjayanti#banjarasamaj#gorbanjara#bandra
राज्यात एकाच दिवशी 75 अल्पसंख्यांक शाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले...!
शिक्षकभरती मधील सर्वात मोठे घोटाळे या शाळेवर होतात मात्र इकडे कोण्ही लक्ष देत नाही.
या अल्पसंख्याक शाळेवर सुद्धा शिक्षकांची निवड करताना " पवित्रपोर्टल"प्रणाल�� मार्फत व्हावी म्हणून जोरदार पाठपुरावा सुरू आहे.
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Dev_Fadnavis
“आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच शासनाच्या दिनदर्शिकेत आज १५ फेब्रुवारी हा दिन श्री संत सेवालाल महाराज जयंती म्हणून साजरा होत आहे.”
श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव, २०२६
📍पोहरादेवी
#sevalalmaharajjayanti#sevalalmaharaj#सेवालाल_महाराज #gorbanjara #banjarasamaj
“श्री संत सेवालाल महाराजांनी समाजाला सत्य, शौर्य, संयम व स्वाभिमानाचा संदेश दिला. बंजारा समाजाला त्यांनी संघटित करून जगण्याची योग्य दिशा दाखवली.”
श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव, २०२६
📍पोहरादेवी
#sevalalmaharajjayanti#sevalalmaharaj#सेवालाल_महाराज#gorbanjara #banjarasamaj