अभ्यासक्रम खोटे बोलत नाही! मृदा आणि जलसंधारण (SWC) मध्ये सिव्हिलचे केवळ ५ विषय vs कृषी अभियांत्रिकीचे तब्बल १८ विषय. तरीही ६०% वाटा तुमचा. आता हक्काचे ४०%आम्हाला मिळालेत, तर तो न्याय स्वीकारायला शिका पहिला हक्क कृषी अभियंत्यांचाच !
@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil