विद्यार्थ्यांच्या मनातील ही अस्वस्थता दुर्लक्षित करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ घाईघाईने घेणे योग्य ठरणार नाही.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली चौकशी पूर्ण होण्यापूर्वी परीक्षा घेतली आणि पुन्हा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर त्याचा सर्वाधिक फटका प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना बसेल. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणदान व उत्तरपत्रिका तपासणीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर आयोगाने स्पष्ट, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या समाधानकारक भूमिका मांडणे आवश्यक आहे.
२०२६ ची परीक्षा घेण्यापूर्वी :
▪️ चौकशीचा निष्कर्ष स्पष्ट करावा
▪️ प्रश्नपत्रिका निर्मिती व सुरक्षिततेची नवी व्यवस्था जाहीर करावी
▪️ उत्तरपत्रिका तपासणीची पारदर्शक कार्यपद्धती स्पष्ट करावी
▪️ संपूर्ण परीक्षा प्रक्रिया संशयरहित असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा.
परीक्षा काही दिवस उशिरा झाली तरी चालेल; पण विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष आणि भविष्य पुन्हा अनिश्चिततेत जाऊ नये. सरकार आणि MPSC यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा गांभीर्याने विचार करून स्पष्ट निर्णय जाहीर करावा.
@CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@INCMaharashtra@INCMumbai
#MPSC #Rajyaseva2026 #RojgarNyay
We aren't afraid of hard work. We r terrified of an unfair system. All we r asking for (MPSC Mains 2026) transparent exam with a fresh, untainted question paper. Why is our sweat treated like worthless? Why the silence?
@ShivSenaUBT_@INCMaharashtra@BJP4Maharashtra@mnsadhikrut
🚨 **राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलाच!** 🚨
आयोगातील ३ अधिकारी अटकेत असताना आणि पेपरफुटीची चौकशी सुरू असताना परीक्षेची एवढी घाई का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा हा खेळ आता थांबला पाहिजे!
आमच्या प्रमुख मागण्या:
१️⃣ **नवीन समिती, नवीन पेपर:** विद्यमान पेपर अटकेत असलेल्या ३ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात सेट झाले आहेत. त्यामुळे तातडीने नवीन समिती नेमून पूर्णपणे 'नव्याने पेपर' सेट करण्यात यावेत!
२️⃣ **आधी SIT अहवाल, मग परीक्षा:** मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या SIT चौकशीचा अहवाल आधी सार्वजनिक करा. सत्य बाहेर आल्याशिवाय परीक्षा नको.
३️⃣ **तपासणीत (Checking) सुधारणा:** २०१४ च्या जुन्या व सदोष मॉडरेशन पद्धतीऐवजी 'दळवी समिती'च्या शिफारशीनुसार चेकिंग सिस्टीम लागू करा. अन्यथा २०२५ सारखीच 'लॉटरी पद्धत' पुन्हा चालेल.
४️⃣ **व्ही. राधा समितीच्या सूचना:** सुधारणा समितीचे काम अद्याप सुरू असताना घाई कशाला? त्यांच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरील सूचनांचा विचार करूनच परीक्षा घ्या.
पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवस्थेसाठी विद्यार्थी आणखी काही काळ वाट पाहायला तयार आहेत. पण व्यवस्थेत मुळासकट सुधारणा केल्याशिवाय परीक्षा घेऊ नका! सरकारने विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करावा.
#MPSC #MPSCPune #PostponeRajyasevaMains2026 #MPSCReforms #DalaviCommittee #JusticeForMPSCStudents #MaharashtraGovt
Mains च्या एका एका उत्तरासाठी कागदावर पेन घासून हात सुजतात. हे फक्त अभ्यास करणाऱ्यालाच कळू शकतं.
मागणी इतकीच साधी आहे, 2026 MPSC mains नव्या प्रश्नपत्रिकेसह पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा!
मग आमच्या हक्काच्या मागण्यांकडे हे दुर्लक्ष का, साहेब?
@RahulAsks
@PawarSpeaks
साहेब आमचे सगळे मार्ग आता संपलेत.... एक शेवटची आशा म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आहे.एक पारदर्शक परीक्षा मागणे आमचा गुन्हा आहे का.. असंख्य निवेदन मेल देऊन झाले आहेत. सर्वजण म्हणतात तुमची मागणी योग्य आहे परंतु निर्णय घेण्यास कोणीही पुढे येत नाही. मदत करा साहेब🙏
#mpsc
@RRPSpeaks अशा अपारदर्शक वातावरणात 'मुख्य परीक्षा २०२६' द्यायला लावणं म्हणजे आमच्याकडून अभ्यास नाही, तर १० व्या मजल्यावरून उडी मारायची प्रॅक्टिस करून घेण्यासारखं आहे!
To safeguard the credibility of the MPSC MAINS 2026 and honor the official assurance provided by the Hon’ble CM @Dev_Fadnavis , re-setting fresh question papers remains essential to guaranteeing a fair selection process for all candidates.
@mpsc_office@CMOMaharashtra
Mpsc मध्ये एवढा अनागोंदी कारभार सुरू आहे, रोज नवीन तथ्य समोर येत आहे, आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची घाई करत आहे उद्या राज्यसेवा 2026 बाबत असा गोंधळ झाल्यास सरकार याची जबाबदारी घेणार का, विद्यार्थ्यांना न्याय व पारदर्शक वातावरणात संधी देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
आधी विद्यार्थ्यांच्या मागणीचं काय केलं ते सांगा आणि मगच भरती प्रक्रिया राबवा.
MPSC ही केवळ एक परीक्षा नाही; ती लाखो तरुणांच्या मेहनती, स्वप्नांची आणि भविष्याची आशा आहे. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळवत आहेत. त्यामुळे पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काय प्रतिबंधात्मक उपाय केले? विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी व आक्षेपांवर सरकारकडून काय कारवाई झाली? या गैरप्रकारांचा प्रशासकीय पातळीवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी काय पाऊल ऊचलण्यात आले ? आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारने कोणता कृती आराखडा आखला आहे? याची उत्तरे आधी सरकारने द्यावित आणि मगच भरती प्रक्रिया राबवावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
आधी विद्यार्थ्यांच्या मागणीचं काय केलं ते सांगा आणि मगच भरती प्रक्रिया राबवा.
MPSC ही केवळ एक परीक्षा नाही; ती लाखो तरुणांच्या मेहनती, स्वप्नांची आणि भविष्याची आशा आहे. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळवत आहेत. त्यामुळे पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काय प्रतिबंधात्मक उपाय केले? विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी व आक्षेपांवर सरकारकडून काय कारवाई झाली? या गैरप्रकारांचा प्रशासकीय पातळीवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी काय पाऊल ऊचलण्यात आले ? आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारने कोणता कृती आराखडा आखला आहे? याची उत्तरे आधी सरकारने द्यावित आणि मगच भरती प्रक्रिया राबवावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
@satejp अशा अपारदर्शक वातावरणात 'मुख्य परीक्षा २०२६' द्यायला लावणं म्हणजे आमच्याकडून अभ्यास नाही, तर १० व्या मजल्यावरून उडी मारायची प्रॅक्टिस करून घेण्यासारखं आहे!
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे तडजोड अजिबात नाही!
पेपरफुटीची आधी चौकशी, राधा समितीनुसार कडक सुरक्षाव्यवस्था आणि नव्या प्रश्नपत्रिका तयार करा.
परीक्षा थोडी लांबली तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य २०२६ शंकेच्या वातावरणात नको, तर पूर्णपणे निष्पक्षच हवी!
#MPSCMain2026
@RahulAsks अशा अपारदर्शक वातावरणात 'मुख्य परीक्षा २०२६' द्यायला लावणं म्हणजे आमच्याकडून अभ्यास नाही, तर १० व्या मजल्यावरून उडी मारायची प्रॅक्टिस करून घेण्यासारखं आहे!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे. पेपरफुटीच्या घटनांनंतर निष्पक्ष चौकशीशिवाय कोणतीही परीक्षा होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, चौकशी प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच परीक्षेची घाई का केली जात आहे? सध्या या प्रकरणाची सुरू असलेली एसआयटी चौकशी बाकी आहे. अशा स्थितीत घाईघाईत परीक्षा घेतल्यास आणि प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास ही परीक्षा पुन्हा कायदेशीर कचाट्यात अडकून लाखो कष्टकरी विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होऊ शकते. आधी सखोल चौकशी, मगच परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. एसआयटी चौकशी पुर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नये असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
तसेच राज्यसेवा मुख्य २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणी मधील समोर आलेल्या अनियमित गुणदान पद्धती वर अद्याप आयोगाने कसलीच भूमिका स्पष्ट केली नाहीये. वर्ष २०२६ साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आयोगाची उत्तरपत्रिका तपासणी कार्यपद्धती बद्दल स्पष्टता असणे गरजेचे आहे. वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची सुरुवातीची परीक्षा असल्याने या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व विषयांचे पेपर पूर्णपणे नव्याने आणि स्वतंत्र, सुरक्षित प्रक्रियेतून तयार करण्यात यावेत यासह पेपरफुटीनंतर आयोगाने कोणती ठोस सुरक्षा व्यवस्था निर्माण केली, हे विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करायला हवे.
महत्वाचे म्हणजे परीक्षा घेण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल, पण ती कोणत्याही संशयाशिवाय व पारदर्शक वातावरणातच झाली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन आपला निर्णय जाहीर करावा ही विनंती.
@CMOMaharashtra@mpsc_office
Respected @PawarSpeaks Saheb 🙏,
Your revered leadership and voice have always championed youth welfare.
We humbly request your esteemed support to ensure a fair, leak-free, and transparent MPSC exam process for all.
@RRPSpeaks या नवीन लोकांना अटक झाली आहे अजून चौकशी पूर्ण नाही... या पेपर फुटीची अंडी पिल्ली अजून कितपत खोलवर गेली आहे हे संपूर्ण स्पष्ट नसताना राज्यसेवा मुख्य 2026 घेणे हा घोर अन्याय आहे
Dada we need your support