गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
या उत्सवाच्या निमित्ताने आपण सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळू आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प करू...🙏
आपली माती,
आपली माणसं.
सर्वांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा...
ही आमची बैल जोडी.
गीराशा आणि थैमान्या.
(आठवणीतला फोटो)
ही आमच्या वावरात बापाबरोबर राबणारी दोन माणसं आज त्यांचा सण. आज मारुतीच्या दर्शनाला त्यांच्याबरोबर जायचं होतं पण....... गड्यांनो खूप खूप शुभेच्छा... #बैलपोळा
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांच्या निधनाने निरलसपणे काम करणाऱ्या आणखी एका कार्यकर्तीला महाराष्ट्र मुकला. विद्यार्थी सहायक समिती, वनस्थळी, फ्रेन्ड्स ऑफ फ्रान्स अशा संस्थांतून ताईंनी हजारोंची आयुष्ये उजळवली; आणि तिही शिवशाहिरांसारख्या मनस्वी, व्रतस्थाचा संसार सांभाळून..🙏