@SardesaiVarun फक्त सरावासाठी नको तर परीक्षेला प्रश्न हे त्या question bankमधीलच विचारावेत. Question Bank ही प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त १००-१५० प्रश्नांचीच असावी, नाहीतर विद्यापीठं मुद्दाम ४०० प्रश्नांची देतील, तेवढा वेळ नाही आता विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी & हे सर्व विद्यापीठांना सांगा.
@samant_uday आम्हा विद्यार्थीच्या प्रश्नाकडे लक्ष्य द्या सर.
आम्हाला MCQ EXAM नको.आम्हाला HOME BASE ASSIGNMENT EXAM पाहिजे.इतर राज्य असे ASSIGNMENT EXAM घेऊ शकतात तर आपण का नाही?
तुम्हीच बोलले होते महाराष्ट्र मध्ये 44000 गाव आहे पण फक्त 12000गावांमध्ये इंटरनेट पोहचलेला आहे मग आताMCQ घेताय?
🔥 GIVEAWAY Alert! #Retweet
➤ Prize: Samsung Galaxy Watch 3!
➤ How to enter:
STEP 1: Retweet this tweet
STEP 2: FOLLOW US (@beebomco)
We’ll be choosing a random follower as the winner on 18th September, on Instagram Live. Game on!
@SardesaiVarun आम्हीMCQपद्धतीने आजपर्यंत एकाही सेमिस्टरमध्ये पेपर दिलेला नाही त्यामुळे आम्हालाQuestion Bankदेऊन पण MCQपद्धत खूप अवघड जाणार आहे,त्यामुळे आम्ही विद्यार्थी खूप टेंशन मध्ये आहेत.त्यामुळे आपणAssignment Based घ्यावी.याकरिता महाराष्ट्र सरकारकडे व सर्व विद्यापीठांकडे मागणी करावी.
@prajaktdada सर अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना का वेठीस धरलं जातं प्रत्येकवेळी? MCQ व प्रोक्टर्ड या अन्यायकारक पद्धतींनी विद्यार्थी नापासच होतील. या नविन पद्धतींचा कोणताच अनुभव नाही. निकाल लवकर लावण्याच्या नादात अतिघाई करून परीक्षा नको. असाईनमेंट परीक्षाच घ्या. पाहीजे तर १० दिवस उशीरा निकाल लावा.
@samant_uday सर, प्रॅक्टिकल परीक्षा रद्द कराव्यात. मार्चपासून काॅलेजच नाही झाले तर प्रॅक्टिकल तरी कसे झाले असतील? काॅलेज व युनिवर्सिटीवाले कितीही ओरडून सांगूदेत पण या सेमिस्टरला प्रॅक्टिकल १०% पण नाही झाले. कृपया याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून चौकशी करावी व त्यांची मतेही जाणून घ्यावीत🙏
केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद ..यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.
So after around a month, SC declared the decision & they're also in favour to conduct exams. But what abt "when, how & how much syllabus to be prepared?" I thk it'll take another month to decide. Waiting for it to be declared as soon possible.
@ugc_india@Uni_Mumbai@samant_uday
आत्ता केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे.. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असे पुढे आले आहे..केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा.
Are you planning for the same news of final year students,exam supervisor, Staff & Teachers in september😡 ?
@bpatwardhan@ugc_india
You are so irresponsible & careless about the consequences of your actions❗️
#ShameOnUGC#NoExamsMHRD#StudentLivesMatters
https://t.co/1XA3IztdTX
India has crossed 10lakh mark for Covid Cases. Yet @ugc_india is adamant on compulsory examinations. We have written to them and requested reconsideration multiple times but to no avail
Hence, Yuva Sena has filed a Writ Petition (PIL) in the Supreme Court of India.
@AUThackeray