Hot and humid conditions very likely to prevail in isolated pockets in the districts of Konkan-Goa. जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या.
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis 💢 न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
🔥 ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 आपल्या त्वरित निर्णयाची अपेक्षा आहे!
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य धोक्यात आहे. मा.@CMOMaharashtra आणि ग्रामविकास मंत्री श्री.@Jaykumar_Gore यांनी कृपया यात तातडीने लक्ष घालून न्यायालयात 6 feb सरकारची बाजू भक्कमपणे मांडावी आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
💢 न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
🔥 ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या 2600आरोग्य सेवकांची नियुक्ती कोर्टाच्या 5 hearing होऊन हि रखडली आहे तरी 6 Feb ला केस high on board वर ठेवली आहे तरी @Jaykumar_Gore यांनी प्रशासनाला कोर्टात लक्ष घालून हे प्रकरण लवकर मार्गी लावण्यासाठी आदेश द्यावेत.
जिल्हा परिषद भरती 2023
आरोग्यसेवक 50% पदाची भरती प्रकिया गुणवत्तेनुसार निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच मार्गी लागली पाहिजे.
@girishdmahajan@AjitPawarSpeaks
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक 50% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अन्यथा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करुन “बेरोजगार” करावे लागेल!
@girishdmahajan@ArvindKejriwal@SandeepPathak04@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
विनेश की जीत पर समझ नहीं पा रहा हूं कि कैसे रिएक्ट करूं. पहली बार समझ नहीं लग रहा कि हम खुश हो रहे हैं या रो रहे हैं. सारा भारत ही इस मेडल की बाट देख रहा है. हर किसी की आंखें नम हैं. ऐसा लग रहा है जैसे विनेश अकेली नहीं बल्कि सारे ही देश की सभी महिलाएं लड़ रही हों. विनेश, आप सच में ही रिकॉर्ड कायम करने के लिए पैदा हुई हैं. इतनी मुश्किलें झेलने के बाद भी आप लक्ष्य पर आंख गड़ोए बैठी हो. हमारी यही दुआ है कि बस ये सोना भारत आए. 🙏🏽🇮🇳❤️
सध्या अनेक सरळसेवा परीक्षांचे निकाल लागत असुन अनेक उमेदवारांची एकापेक्षा जास्त पदांवर निवड होत आहे. ज्या पदावर तूम्ही रुजू होऊ इच्छित नाहीत तिथे कागदपत्र पडताळणीसाठी जाऊ नका जेणेकरून आपोआप प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रुजू व्हायची संधी मिळेल. परिपक्वता दाखवा..!
कळकळीची विनंती!
आरोग्य भरती २०२३
मागच्या शुक्रवारी १० पदांचे निकाल जाहीर केलेत
या आठवड्यात अजून एकाही पदाचा निकाल जाहीर नाही
५४ पैकी ४४ पदांचे निकाल बाकी
आयुक्तालयात फोन केले तर कोणीही दखल घेत नाही / उडवा उडवीची उत्तरे देतात
फेब्रुवारी अखेर सर्वांना जॉइनिंग मिळायलाच पाहिजे
@TanajiSawant4MH
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, महाविकास आघाडीचे एकनिष्ठ, लढवय्ये आमदार श्री राजन साळवी साहेबांचा राजापूर माडबन येथील भवानी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करताना..💐
आई भवानी तुमच्यावरील सर्व संकटे दूर करून पुढील काळात आपण यशस्वी व्हाल या शुभेच्छा! 🙏