ऑनलाईन प्���णाली ही एखादी प्रक्रिया ही लवकरात लवकर राबवता यावी यासाठी असते पण जर त्यामुळे जर उशीर होत असेल तर त्यापेक्षा ऑफलाईन प्रणाली परवडली असेच झालाय आमच्या #शिक्षकभरती चे गेली दोन वर्षे झाले शिक्षकभरती होत आहे #पवित्रपोर्टल_भंगार_है
@ShelarAshish
@ShelarAshish साहेब आपण पदाचा चार्जे घेतल्यापासून अजून एकही ब्र #शिक्षकभरती बाबत काढला नसून आपल नेमकं काय धोरण आहे ते स्पष्ट करावे.अभियोग्यता धारकांना रिकामं झुलत ठेवू नका.👍 तब्बल दोन वर्षे पूर्ण झाले असून अजून भरतीचा पत्ता नाही, अशी काय जगावेगळी भरती करत नाहीये आपण.@Rt_Teacher
वेळोवेळी पवित्र पोर्टल मध्ये सुधारणा करण्यासाठी व���ळ देऊनही कोणतेही सुधारणा न होता उमेदवाराना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे त्यावरून एकच सुचत #पवित्रपोर्टल_भंगार_है
@ShelarAshish
• महिलांना देणार नोकऱ्यांमध्ये ३३% आरक्षण
• संसदेच्या पहिल्याच सत्रात महिला आरक्षण विधेयक पास करून लोकसभा आणि विधानसभांमध्ये सुद्धा महिलांसाठी ३३% जागा राखीव
शक्य आहे तेच सांगतो!
महाआघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा!
आज पहिल्यांदा समजलं भावी शिक्षकांच्या पाठीशी पत्रकार @ShrimantSakal आहेत..खुप आभारी.काही इतर पत्रकार व चॅनेल वाल्यांना आमचा मुद्दा आवश्यक वाटतं नव्हता...
Today, there are 22 Lakh job vacancies in Government.
We will have these vacancies filled by 31st March, 2020.
Devolution of funds from the Center to each State Govt for healthcare, education etc. will be linked to these vacant positions being filled.