@meNeeleshNRane अगोदर दोन पक्षांच्या पाया पडून मुख्यमंत्री झाले.ते पण निवडणूक न लढवता.
आणि आता परत मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झाले.
(टीप-दोनी पण फुकट आणि भीक मागून मिळवले)
@meNeeleshNRane कोरोना चा आकडा वाढतोय त्यावर अतितातडीची बैठक झाली नाही पण आता आमदारकीची खुर्ची साठी लगेच बैठक
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा @9000 पार
अगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाही आहे.
आज जे मुंबई शहर भोगतय त्याचं कारण २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता. झोपडपट्ट्या वाढवणं, BMC चा दर वर्षी हजारो कोटीचा भ्रष्टाचार, विकासाकडे दुर्लक्ष आणि नेत्यांच्या टक्केवारी ने मुंबईची वाट लावली. नियती कोणाला सोडत नाही, कोरोना मुळे ह्यांचा २५ वर्षाचा कारभार उघडा पडला.
मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे पोलिसांवर हल्ले झाले.
बुलढाणा येथे पोलिसाला चिरडले गेले.
कोरोनामुळे ३ पोलिस दगावले
पण गृहमंत्री @AnilDeshmukhNCP स्वत:चे काम सोडून विरोधी पक्ष काय करत आहे हा प्रश्न विचारत आहेत. त्यांनी #BJP4Seva व #FeedTheNeedy या हॅशटॅगवर जाऊन बघावे
#MahaEmergency
@KanakeSatish @PrasadKute12 @meNeeleshNRane निलेशजी राणे आणि नितेशजी राणे यांनी अनुक्रमे सिंधुदुर्ग आणि रत्नगिरीत के किट वाटलेत, त्याशिवाय जिल्ह्���त गरिबांसाठी मोफत भोजन व्यवस्थाही सुरू केलीय.