World's largest vaccination programme is also one of the swiftest!
India's current average of daily doses is 6.82 million, much ahead of the most developed nations.
#IndiaFightsCorona
2015 में मन की बात में मोदी जी ने जिस शब्द का दिया था सुझाव, आज उसी से देश में आया बदलाव।
पैरालंपिक खिलाड़ी दीपक ने 'विकलांग' की जगह 'दिव्यांग' शब्द के लिए प्रधानमंत्री श्री @narendramodi का किया धन्यवाद।
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था सशक्तीकरणाच्या मार्गावर अत्यंत जलद गतीने वाटचाल करत आहे. जगभरातील अनेक अर्थतज्ञ, अर्थविषयक सल्लागार आणि संस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीविषयी समाधान आणि कौतुक व्यक्त करत आहेत.
लाहोर कटासारख्या घटनांमध्ये शहीद भगत सिंह यांच्यासोबतीने सहभाग घेणारे थोर क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांची आज पुण्यतिथी! भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण केले. त्यांचा दृढनिश्चय आणि समर्पण सदैव प्रेरणादायी राहील. विनम्र अभिवादन !
Today Myself along with Hon'ble Chief Minister , Tripura @BjpBiplab inaugurated New Building of Sabroom Sub Divisional hospital. This will help in strengthening health system of Tripura by providing comprehensive medical facilities to the people.
MVA lost the plot in their own game .
No administration, no law , no governance.
Maharashtra need a stable and a good govt now.
Their time is up .
Women safety should be the utmost priority.
Thank you for the overwhelming response to my #Ganesha vandana with more than 50 lakhs views in a week !
Make your #GaneshaChaturthi special by listening to this melodious prayer on 👉 https://t.co/BMnjptZKDl !
Thank you @TimesMusicHub ,Shri Vijay Dayal & entire creative team🎵 !
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीदूत प्रतिष्ठान,कंधारच्या वतीने जिल्हास्तरिय चित्र रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील प्रथम क्रमांकाचे अनिकेत पाटील यांचे रेखाटन प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी आज श्री @Dev_Fadnavis यांना भेटून दिले.
भाजप महाराष्ट्र सोशल मिडीयातील @bjp4northmaha चे सह संयोजक,आमचे परम मित्र आणि सहकारी @Pratik_Kotkar_ जी आपणास जन्मदिनी मनःपुर्वक शुभेच्छा!
आपणांस उदंड दीर्घायुष्य, निरोगमयआरोग्य, उज्वलकिर्ती लाभो,हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना.
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा.!
@BJP4Maharashtra
बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात "होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!" नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत.!
ज्यांचा कसलाही अभ्यास नसतो तेच आपल्या हाय कमांडला सुप्रीम कोर्ट समजतात. मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या भाषणात याच हाय कमांडच्या तालावर नाचणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांचे तोंड केवळ एकाच वाक्यात बंद करून दाखवले.
- @Dev_Fadnavis
भाजपाच्या सरकारने आपल्या कार्यकाळात जे काम केलं, ते गेल्या 12 वर्षात झालं नव्हतं. आमच्या सरकारमध्ये वीजबिलाची थकबाकी वाढली याचं कारण म्हणजे मा. @Dev_Fadnavis यांनी सूचना दिल्या होत्या, की राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नका अथवा कापू नका .
@ChDadaPatil