महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अमरावती भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने भाजपा, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#OBCvirodhiMVA
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. @ChDadaPatil विरोधीपक्ष नेता मा. @Dev_Fadnavi यांच्या आदेशानुसार अमरावती जिलाध्यक्ष मा. किरणभाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण समर्थनार्थ राज्यव्यापी आंदोलन. प्रदेश,जिला,मंडळ पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होते. #OBCvirodhiMVA
अधिवेशन जवळ आले कि कॉरोना वाढ दाखवावी लागते आणि कॉरोना वाढ दाखविली तर निर्बंध कडक नको का? साहजिक आहे आपण ते करत च आहोत आणि करणारही आहोत🤣नाहीतर @MahavikasAghad3 चे मंत्रीराजे आणि वाजे यांची विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis जी बँड वाजवतील.२दिवसाचं अधिवेशन झालं की कॉरोना पुन्हा गायब😊
*शाळा सध्या बंद असल्यामुळे मुलांच्या वर्तनात बदल होऊ लागले आहेत, त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. नेमके काय बदल आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत याबद्दल सांगताहेत भाजप महिला मोर्च्याच्या पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख सोनाली शितोळे- भोसले...
https://t.co/1Nt4UUUP4Q @SidShirole
@Neeraj_chopra1 24yrs represents 🇮🇳 in Javelin Throw
Gold in 2016 South Asian Games (82.23m)
Gold in Asian Athletic championships 2017 (85.23m)
Gold in 2018 Commonwealth Games (86.47m)
National record in 2018 Doha Diamond League (87.43 m)
#Olympics2021#Tokyo#Go4Gold
1/2
Gold in 2018 Asian Games (88.06m)
5 March 2021 again broke his National Record (88.07m)
Opened his international season of 2021
Gold medal in Lisbon, Portugal (83.18m)
#Go4Gold#Olympics2021Tokyo
2/2
Gujarat State will be 70% Vaccinated before any other state.
Gujarat managed to Control 2nd Wave without Complete Lockdown.
Gujarat supported those sectors that were completely hit by the 1st and 2nd wave of Corona.
Still media will talk about Kerala Model and not Gujarat Model.
भाजपा अमरावती
शहर जिल्हा अध्यक्ष मा. किरण भाऊ पातुरकर यांच्या मार्गदर्शनात
महाराष्ट���र प्रदेश अध्यक्ष सन्मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ��ेत्रदान संकल्प दिवस साजरा केला. महिला मोर्चा अध्यक्षा सौ. लताताई देशमुख व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.