आज नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली. या वेळी महाराष्ट्रात प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांविषयी आदरणीय पंतप्रधानांचे मोलाचे मार्गदर्शन घेतले, तसेच राज्याच्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचे सहकार्य मागितले.
@narendramodi@Dev_Fadnavis
नीट पेपर लीक प्रकरणातील एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणार असून लवकरच पेपर फुटीच्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा असलेल्या कायद्याच्या मसुद्यावर काम सुरू असून उद्याचाच कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या विशेष संदेशात दिली!
वारी केवळ आध्यात्मिक प्रवास नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या आणि कारागिरांच्या हाताला रोजगार देणारा सर्वात मोठा उत्सव ठरत आहे.
#वारकरी#वारी
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the draft of 'The Maharashtra Digitisation and Exchange of Land Token Asset Act (DELTA Act)'.
MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'द महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट ॲक्ट (DELTA Act)'च्या मसुद्यासंदर्भात बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'द महाराष्ट्र डिजिटाइजेशन एंड एक्सचेंज ऑफ लैंड टोकन एसेट एक्ट (DELTA Act)' के मसौदे के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 1.05pm | 20-7-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.०५ वा. | २०-७-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@madhurimisal
#Maharashtra #DevendraFadnavis #DELTAAct
Some memorable moments from a day that marked a historic electricity bill waiver for farmers and a new chapter in India–UK trade relations.
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक वीजबिल माफी आणि भारत–यूके व्यापार संबंधांना नवी दिशा देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण.
( मुंबई | 15-7-2026 )
#Maharashtra #FarmerWelfare #IndiaUKCETA
https://t.co/WVzL1EYXio
"देशाची एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन!"
भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी लिहिलेला प्रेरणादायी लेख अवश्य वाचा.
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी#125t
डिजिटल इंडिया : ११ वर्षे सेवा, सुशासन आणि सशक्त भारत! 🇮🇳
"डिजिटल इंडिया" म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला सक्षम, सशक्त आणि आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प आहे.
डिजिटल भारताच्या या यशस्वी ११ वर्षांच्या प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
#11YearsOfDigitalIndia
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
Once approved by the Centre, the Maharashtra Freedom of Religion Bill 2026 will pave the way for strict legal action against malpractices like forced conversions.
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यास धर्मांतरणासारख्या गैरप्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 30 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
विकास, विश्वास आणि खंबीर साथीची १२ वर्षे! 🤝
महाराष्ट्रातील मेट्रो, समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांसारखे पायाभूत प्रकल्प, शेतकरी कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे युनेस्को नामांकन... महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाचा नेहमीच सन्मान करणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर पाठिंब्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्राद्वारे आभार मानले आहेत.
#LongestServingElectedPMModi