https://t.co/NbYt7SOj4k या लिंक म���ील माहिती आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली करिता इच्छुक शिक्षकांनी भरावी आपण सामूहिक प्रयत्न करणार आहोत.आंदोलन किंवा मा.कोर्ट या पैकी एक प्रयत्न करणार आहोत
राज्याध्यक्ष ग��ानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@dvkesarkar जसा तुम्ही कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसा आम्हा शिक्षकांना देखील करायचा आहे परंतु त्यासाठी आमच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणे आवश्यक आहे. तुम्ही जर बदल्या सुरु ठेवल्या तर हजारो शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.@girishdmahajan

@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी ,आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

#@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीच�� संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्रराज्य
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली प���रक्रिया त्वरित सुरू करावी ,आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.रा.अ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपल्या मनात गुरू बद्दल एवढा आदर आहे तर समाज घडवणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारा 21/06/2023 ���ासन निर्णय रद्द करून पूर्ववत शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या चालू ठेवा @girishdmahajan @Dev_Fadnavis @mieknathshinde
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपल्या मनात गुरू बद्दल एवढा आदर आहे तर समाज घडवणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारा 21/06/2023 शासन निर्णय रद्द करून पूर्ववत शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या चालू ठेवा @girishdmahajan@Dev_Fadnavis@mieknathshinde
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षणं मंत्री आहात की फक्त कोकण चे ह्या प्रश्नाचे उत्तर आपण काढलेल्या 21/06/2023 चा शासन निर्णयावरून आम्हाला मिळाले.
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द चा निर्णय अत्यंत जुलमी अन्यायकारक आहे @girishdmahajan@mieknathshinde
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षणं मंत्री आहात की फक्त कोकण चे ह्या प्रश्नाचे ��त्तर आपण काढलेल्या 21/06/2023 चा शासन निर्णयावरून आम्हाला मिळाले.
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द चा निर्णय अत्यंत जुलमी अन्यायकारक आहे @girishdmahajan @mieknathshinde
#आंतरजिल्हा_बदली_बंद_निषेध@dvkesarkar साहेब कोणीही आपला घर आपला जिल्हा सोडून आयुष्य बाहेर काढू शकत नाही
ते शक्य पण नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे तो हवाच नवीन व्यक्ती नवीन ज्ञान त्या ज्ञाना���ी देवाण घेवाण ही बदल झाल्यावरच होऊ शकते. त्यातूनच प्रगती होते @Dev_Fadnavis @PawarSpeaks