@Jaykumar_Gored एकतर्फी आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची आपसी बदली प्रमाणे पुर्वीच्या जिल्हाची सेवा जिल्हा अंतर्गत बदली मध्ये व प्रमोशन मध्ये ग्राह्य धरावी ही विनंती
राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य@dadajibhuse
@dvkesarkar साहेब, आंतर जिल्हा बदली चा टप्पा सुरू करा आम्ही 15 ते 20 वर्षापासून कुटुंबापासून दूर आहोत कृपया शिक्षक भरती पुर्वी आंतर जिल्हा बदल्या सुरू करून आम्हाला न्याय द्या.
#@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्रराज्य
@GajananPancha19@girishdmahajan@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.रा.अ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@PuneZp *आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यरत जिल्ह्याची सिंगल NOC ग्राह्य धरावी*
आतापर्यंत 4 ही टप्यात सिंगल noc ग्राह्य धरली. एकल शिक्षकांकडे एकमेव कार्यरत जिल्ह्याची NOC हा पर्याय आहे. नाहीतर ते संवर्ग 4 मध्ये राहतील व पर्यायाने बडलीपासून वंचित राहतील म्हणून कृपया अपल्याकडूनच आशा आहेत साहेब 👏
@PuneZp मा.आयुष प्रसाद साहेब ceo पुणे
आपणास नम्र विनंती आहे की,आंतरजिल्हा बदल्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असणाऱ्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये प्राधान्य देऊन योग्य न्याय देण्यात यावा.
@PuneZp मा.आयुष प्रसाद साहेब ceo pune
आंतरजिल्हा बदलीचा टप्पा एप्रिल 2023 मध्ये राबवावा.आंतरजिल्हा बदली मध्ये कार्यरत जिल्हा परिषदेची एक noc असेल,त्या शिक्षकांना सिंगल noc म्हणून ग्राह्य धरण्यात यावी.6 व्या टप्प्यात सिंगल noc चा प्रवर्ग तयार करून.बदल्या करण्यात याव्या.ही नम्र विनंती.
@PuneZp मा.आयुष प्रसाद साहेब,ceo pune
आपणास विनंती आहे की,आंतरजिल्हा बदलीचा टप्पा एप्रिल 2023 मध्ये राबवावा.आंतरजिल्हा बदली करतांना सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली त्यांनी दिलेल्या पर्यायामधे आधी करावी.नंतर सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करावी.त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार नाही.
@PuneZp मा.आयुष प्रसाद साहेब CEO PUNE ZP
आपणास नम्र विनंती आहे की,आंतरजिल्हा बदलीचा टप्पा एप्रिल मध्ये राबवावा. सिनियर रीटी नुसार बदल्या कराव्यात.सिनियर शिक्षक त्यांच्या टाकलेल्या पर्यायमध्ये गेल्याशिवाय ज्युनिअर शिक्षकाची बदली करू नये.ही नम्र विनंती.
@pratiknetake111@VarshaEGaikwad कोरोनाची भयानक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इयत्ता 5 वी व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी.