@NANA_PATOLE यह तो बस शुरुआत है,
हम सबको आगे बढ़ते जाना है,
हासिल करना है पुरानी पेंशन का लक्ष्य,
आपको इतिहास रचना है !
हम सब आपके साथ है|
एकच मिशन जुनी पेंशन
@VarshaEGaikwad
इ 5/8 वी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत
शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे
बऱ्याच ठिकाणी रेंज प्रॉब्लेम, मोबाईल ची अनुपलब्धता यांमुळे ऑनलाईन अध्ययन अध्यापन करता येत नाही त्यामुळे
इ 5/8 वी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी
युनेस्को व वार्की फाउंडेशन,लंडनतर्फे दिला जाणारा मानाचा 'ग्लोबल टीचर प्राईज'पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक @ranjitdisale यांनी पटकावून महाराष्ट्राचीचनव्हे तर देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे.मी त्यांचे मनापासूनअभिनंदन करते @TeacherPrize