आप जितना #nps को फायदेमंद बता #ops बहाली के लिए मना करेंगे।
उतना ही पुरानी पेंशन बहाली के लिए हमारा निश्चय दृढ़ होता जाएगा।
उतनी ही मजबूत हमारी एकता होगी,
उतना ही तेज हमारा संघर्ष होगा और उतना ही बड़ा हमारा आंदोलन होगा.
#OPS_पुरानी_पेंशन@CMOMaharashtra@ViteshKhandekar
आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार, तो कसा दाबाल? आज आमचं अकाऊंट बंद केलात तर उद्या दुसऱ्या माध्यमातून तरुणाई राग व्यक्त करेल : अभिजीत दिपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
#cockroachjantaparty#AbhijeetDipke #PoliticalNews #MarathiNews
माननीय MPSC आयोग
कर सहाय्यक लिपिक टंकलेखन निकाल 2023 पहिली तारीख -8aug
दुसरी तारीख -14aug
तिसरी तारीख -30aug
चोथी तारीख -30sep
पाचवी तारीख -14oct
सहावी तारीख -29 oct
सातवी तारीख -13 nov
आठवी तारीख -9 dec
तारीख वर तारीख अजून किती संयम ठेवावा?
#DevendraFadnavis@mpsc_office
अनुकंपा तत्वावर भरती ,शिक्षक स्वयंसेवक भरती, पदोन्नती,वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव निकाली काढण्यासारखी रखडलेली कामे आपण पूर्ण केलीत अधिकारी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण 👌👍 @pankaj_ashiya साहेब आपल्या कामाला मनापासुन सलाम 💐💐व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐
आदरणीय @pankaj_ashiya डॉ..पंकज आशिया साहेब...जळगाव जिल्हाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने कोरून ठेवावे असे नाव...शांत स्वभाव, साधी राहणी व उच्च विचारसरणी...प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी...आपल्या कार्यकाळात केलेले मुख्याध्यापक प्रमोशन बाला उपक्रम,
Mp के बुरहानपुर से निकल कर महाराष्ट्र के सीमा मुक्ताईनगर में NPS निजीकरण भारत छोड़ो यात्रा प्रवेश कर गई है।#महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष व NMOPS राष्ट्रीय उपाध्यक्ष वितेश खण्डेकर,सुनील दुधे,विनायक कुनाल ,गोविन्दा ठाकरे,प्रवीन संजय सहित सैकड़ों साथियों ने यात्रा का स्वागत किया।