*आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करून यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देणे* साठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
आझाद मैदानावर स्वराज्य शिक्षक संघटने चे यशस्वी आंदोलन, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करण्यासाठी, शालेय शिक्षण उप सचिव टी . वा. करपते साहेबांसोबत यशस्वी चर्चा
राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ
आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक बंधू,शिक्षक भगिनी 3 ऑगस्टला मुंबईला येणार आहेत त्यांनी कृपया माझ्या पर्सनल नंबर वर नाव आणि जिल्हा मेसेज करावा
मुंबई जवळपासच्या महिलांनी येण्या चां जास्तीत जास्त प्रयत्न करावा. एक दिवस या मंत्रालय भेटीसाठी अवश्य द्यावा