Gastroparesis is a lesser-known complication of diabetes, where the stomach takes longer than usual to empty food. This can cause fullness, bloating, nausea and discomfort, and may also make blood sugar harder to manage.
If you have diabetes and these symptoms keep coming back, don’t simply dismiss them as indigestion. Small, regular meals, suitable food choices and good blood sugar control can help. Speak to your doctor if symptoms persist.
Your gut health is an important part of diabetes care.
📞 Book your check-up: 96771 88 888
#gastroparesis #diabetescomplications #diabeticgastroparesis #diabetesmanagement #guthealth #bloodsugarcontrol #digestivehealth #diabetescare
@mybmcWardPN@mybmc
नमस्कार, मंगलदीप सोसायटी लिबर्टी गार्डन रोड न 4, मेन गेट पाशी हे पाणी गेले कित्तेक दिवस तसेच आहे. त्यात आता डासांची पैदास सुरु झाली आहे. कृपया ह्यावर कारवाई करावी ही विनंती. @yogita_koli 🙏🏻
धन्यवाद.
@mybmcWardPN तुम्ही फक्त फोटग्राफी करा. काही तक्रारी सोडवू नका. मार्च महिन्यांपासून तक्रार केली आहे. अजूनही कोणी आलं नाही बघायला. सोसायतटी बाहेरील नळ फुटला आहे. त्यामुळे पाणी साचते त्यामुळे डास निर्माण होतात.
@mybmcWardPN आज जवळ जवळ 16 दिवस होऊन गेले.ह्या तक्रारीचे निवारण झाले नाहीये.गेल्या वेळेस सांगितल्या प्रमाणे येथे बहुतेक एक नळ गळती झाली आहे.पाणी साचून राहत आहे. त्यात मच्छर आहेत तसेच पाण्याची नासाडी होत आहे.कृपया त्वरित काहीतरी उपाय काढावा ही विनंती.@mybmc@mybmcWardPN@yogita_koli@Tajinder
@mybmcWardPN आज जवळ जवळ 1 आठवडा झाला अजून पाणी काही कमी झालेले नाही. तीथे एक नळ गळती झाली आहे असे वाटते कारण पाऊस नसूनही तिथे पाणी साचते. कृपया लवकरात लवकर भेट देण्याची कृपा करावी ही विनंती. 🙏🏻 @mybmc
@anandmahindra Our skills are undervalued & underestimated & underpaid as well. Otherwise we have an ability to achieve anything and everything.
@mybmcWardPN धन्यवाद.ह्याच भागात दर पावसाळ्यात पाणी साचते त्याचीही खबरदारी घेतली गेली तर फार उत्तम होईल.गेट च्या पुढील भागात पाणी साचू नये ह्यासाठी तिथे एखाद ड्रेनेज आउटलेट ठेवले जे बाजूच्या गटारसोबत जोडलेले असेल तर पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.धन्यवाद पुन्हा एकदा त्वरित दखल घेतल्याबद्दल
@Olacabs FRAUD ALERT While booking the amount was different,when the trip started the amout suddenly increased by 50₹.This is happens oftenly now a days.Even after cancelling the ride it keep serches driver and after 15 mins driver suddenly calls you saying he's at the location.
@RajThackeray हिंदी ला राष्ट्रभाषा घोषित करा आणि मग करा सक्ती 'सगळ्या राज्यात' आहे का हिम्मत? .बाकी राज्यभाषेचा मान राहूद्या राज्यात काय हरकत आहे आणि तसही 8वी ला हिंदी व संस्कृत शिकवतात की.
@mybmcWardPN@mybmc@AslamShaikh_MLA
मंगलदीप सोसायटी लिबर्टी गार्डन.येथील बाजूच्या वस्तीतील सांडपाणी गेले कित्येक महिने त्याच अवस्थेत आहे.त्यावर कृपयाकरून त्वरित काहीतरी तोडगा काढावा.डास आणि अन्य रोगराई पसारायची दाट शक्यता आहे.कृपया मदत करावी.धन्यवाद.
- डॉ. ओंकार पाध्ये
@mybmcWardPN@MumbaiPolice@mybmc कुठलेही फोटो कुठेही चिकटवू नका. हा SV road वरचा फोटो आहे मी liberty garden रोड न 4 बद्दल tweet केले होते. असो 4 वर्ष झाली माविम रस्ता बनवून अजूनही पाणी साचतेच आहे आजच एक विडिओ बनवला आहे. बाकी कुठेही पाणी असेल तरी आमच्या सोसायटी च्या बाहेर साचलेले असतेच.. 😩
@mybmcWardPN@MumbaiPolice@mybmc
2ते3 वेळा complaint करूनही सोसायटी च्या मुख्य गेट समोरील पाणी आणि कचरा तसाच आहे.तसेच 15 दिवस उलटून गेले,पडलेले झाड अजून उचण्यात आले नाही.ह्याने रोगराई पसरण्याची भीती आहे.कृपया त्वरित कारवाई करावी.मंगलदीप सोसायटी,लिबर्टी गार्डन,मालाड पश्चिम.
It's been more than a month,the smallest amount of rainfall would cause this water to come out from the manhole and accumulate to the main entrance of my society. Request you to please take necessary action on the same. Mangaldeep society Liberty garden no 4
@mybmcWardPN@mybmc
#fraud@nitin_gadkari@ICICIBank@mnsadhikrut
i have noticed an unauthorized transaction in my fast tag account.This has happened for the second https://t.co/bMH8iryt6u CMP000000014329894. Ra. 75/- has been deducted from a toll booth(i.e.Khaniwade) i haven't crossed. Pl look into
@JaikyYadav16@masijeevi घूम फिर के बात 3% ब्राह्मण कि ही आती हैं.इन्की जिंदगी इसी मे जाणे वाली हैं.वर्ण व्यवस्था लायी अंग्रेजो ने और फायदा नेता उठा रहे हैं.बिना आरक्षण कि कुबडी लेके आगे जाणे वाले लोग हैं ये.और इन्हें कुछ भी बोल दो,कोई कुछ नाही बोलेगा ये सोच के सब को चर्चा मे आणा हैं.वक्त सबका आता हैं.😩