भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर केली. @PrakashGade13 यांची संयोजक म्हणून तर @sagarphundkar , @luckyschawla, @MatruBhakt , @TheRSS_Piyussh व @The_NikhilB यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती केली. सर्व पदाधिकारी भाजपा पक्ष संघटनेचे आणि भाजपा सरकारचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #BJP4Maharashtra
पुण्यनगरीत घुमला हिंदुंचा जनआक्रोश !
हजारो हिंदू समुदायाच्या सहभागाने ऐतिहासिक ठरलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी होत सकल हिंदू समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती बळ देणारी होती.
आज जर आपण सनातनी श्री बागेश्वर धामचे पीठाधीश्वर गुरुदेव श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजींचे समर्थन केले नाही तर भविष्यात हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कोणीही संत किंवा कथाकार बोलणार नाही. गुरुदेवजींच्या समर्थनार्थ उघडपणे बोलणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
जय श्री राम ❤️