आज ठाण्या रेल्वे स्थानकांत एक तास होतो, काळात ३ ट्रेन UP/बिहार साठी , फक्त १ ट्रेन महाराष्ट्र साठी.
मुंबई हून महाराष्ट्रात जायला गाड्या कामी आहे पण यूपी बिहारच्या प्रत्येक भागात जायला गाड्या आहे.
मुंबई - वापी - आम्हेदाबाद साठी जास्त आणि मुंबई पुण्या साठी कमी.
जय महाराष्ट्र
राज ठाकरेंना यशाचा गुलाल लागावा हे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न होतं...
यश छोटं असेल पण प्रामाणिक आहे...
मनसेच्या सुवर्ण अध्यायाला या विजयाने पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे...
.
.
खूप अभिनंदन @RajThackeray ❤️. .
तुझी चूक नाही टिल्लू,
बाप आयुष्यभर घोटाळे करण्यात आणि पदासाठी कधी ठाकरे कधी सोनिया गांधी फडणवीस यांच्या चरणी लीन होण्यात आयुष्य खर्ची घालत असेल तर पोरगं लायकी दाखवणारच..
अगर एकनाथ शिंदे शिवसेना का जयचंद नही बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नही बनता!
मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
मुंबई महापालिका निकाल ‼️
‼️
सपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत,
६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.
लढत अटी तटीची आहेच
पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे!
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे!
दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत!
पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत!
पाहू….
पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक २०२९ ला होईल, पुढील पालिका निवडणूक साधारण २०३१ ला होईल.
येणाऱ्या चार पाच वर्षात महाराष्ट्राच मराठमोळ स्वरूप पुसण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील तेव्हा कुणीही खचून न जाता "गद्दारांच्या रखेल व्यवस्थे" विरोधात भक्कम उभे रहा !
लढाई संपलेली नाही...
फडणवीसांचा मराठीद्वेष काल परवाचा नाहीये, फडणवीस जसे राजकारणात आलेत तेव्हापासून महाराष्ट्राचे हिंदीकरण करणे हा एकच ध्यास त्यांनी बाळगला आहे.
वेगळा हिंदीभाषिक विदर्भ, राज्यात हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्र अशा अनेक अयशस्वी प्रयत्नातून त्यांचे #मराठी विरोधी कटकारस्थान दिसून येतात.
अविवाहित राहणे पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही, अजित पवारांना भाजप मध्ये स्थान नाही नाही नाही म्हणणाऱ्या फडणवीसची भाजप एमआयएम युती तात्पुरती फसली असली तरी वाशिम जिल्ह्यात एमआयएम ला सत्ता बहाल करून तह करणारे हेच फडणवीस आहे...
खेटून बोल पण रेटून बोल म्हणजे फडणवीस !
महाराष्ट्र राज्य तोडून आमचा आमचा वेगळा विदर्भ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुंबईत कशाला इतका रस आहे ? BMC चा पैसा लुटायला ? फडणवीसांनी अगोदर नागपूर महापालिका कर्जातून मुक्त केली पाहिजे.
मराठी माणसा तु चुकतोय 🫵🏻 मुंबईतील मराठी माणूस संपविण्यात आणि परप्रांतीय वाढवण्यात जेवढी चूक @BJP4Mumbai ची आहे तेवढी तुमचीपण आहे, साऊथ प्रमाणे कट्टर मराठी तु कधी झालाच नाही मग उपजिविकेसाठी आलेला परप्रांतीय आता मालक झाला आणि तू स्वतःच्याच घरात अल्पसंख्यक झाला ! विचार करा,एक व्हा🙏🏻
मुंबई मधे भाजपाचा पदाधिकारी विनोद मिश्रा मराठी मुलीसोबत गैरव्यवहार करत होता, आणि पोलिस त्याला अडवत नव्हते.
उलट त्या मुलीच्या वडिलांना हाकलून देत होते.
यांच्या मतांसाठी किती लाचार होणार देवा भैय्या?
आता मराठी माणसाचा अपमान झाला नाही का?
@AmeetSatam झाटम