@HeroMotoCorp @HeroMotoCorpIndia @FortpointAutomotive
On 16 Aug 2026, I paid ₹5,000 token amount at Fortpoint Automotive Pvt. Ltd., Lalbaug, Mumbai, requesting bike delivery on 09 Sept for my mother’s birthday. On 02 Sept,
@HeroMotoCorp I paid the remaining ₹1,66,831 through two cheques after reconfirming the delivery date. At the last moment, I was told the bike was stuck in transit at Nashik and delivery could not be made. Does Hero MotoCorp really value its customers and their emotions,
@RailMinIndia@AshwiniVaishnaw
Train number 11014 Bogie No. S5.
There is no water in the wash basin in this train and all the toilets are also dirty. Please take note of this matter and clean the toilets.
@RailwaySeva@SCRailwayIndia
@Central_Railway@RailMinIndia
मुंबई - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस १२१२७ ला मासिक पास धारक असा विशेष डब्बा आहे का आणि असेल तर तो कोणता कारण काही प्रवासी जबरदस्ती करून प्रवाश्यांना आसना वरून उठवत आहेत. कृपया मदत करावी.
Sunday Surprise! Came across 2 single cabin ex-@myBESTBus Double deckers. These fallen soldiers of Mumbai transport system used to be the big dogs of the same streets of #Kurla where they are current parked. They have been saved from jaws of death & will be displayed at a Dhaba.
हिंदू राष्ट्र ही भ्रामक कल्पना आहे. प्रकाश राज आणि अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींकडे ही विचारांची स्पष्टता, ते मांडण्याची हिंमत आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे धैर्य आहे. प्रकाश राज यांना सलामच करायला हवा. आपल्या किती मराठी-हिंदी सेलिब्रिटींमध्ये अशी धमक आहे?
@MumbaiPolice व @MTPHereToHelp कृपया या संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी जो भर रस्त्यात गाडी लाऊन गायब झाला आहे तरी कारवाई करण्यात यावी ही विनंती.
स्थळ: एन एल परळकर मार्ग, परळ गाव, मुंबई १२.
@WesternRly@RailMinIndia@drmbct मुंबई उपनगरीय लोकल क्रमांक ५१८८B या गाडीतील डब्यात आसन तुटले आहे त्यामूळे कोणत्याही प्रवश्याला दुखापत होऊ शकते तरी आपण हे आसन त्वरित दुरूस्त करून घ्यावे ही विनंती.
दुरुस्ती झाल्यानंतरचे छायाचित्र जोडावे.
@Lokmat_Lungase @mataonline