नाही, अजिबात नाही…
महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा मराठीच आहे…फक्त मराठी…
We don’t need anyone’s gyan here. Let’s be absolutely clear…
आणि मागे बसलेले हे CM आणि DCM हिंदी मध्ये का बोलत होते? 😡
हे महाराष्ट्र गुजरात्याला विकायला बसले आहेत का?
मराठी भाषेसाठी मी जेल मध्ये जायला तयार आहे!
-ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक संजय राऊत 🔥
ह्या माणसाला मानला भाई, उगाच नाही बोलत सौ दाऊद एक राऊत ❤️
@rautsanjay61#Mumbai
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात
महाराष्ट्र राज्य बहुभाषिक नाही! महाराष्ट्राची भाषा अजून तरी मराठीच आहे!
दोन वाक्यां(दाव्यां)मध्ये प्रचंड फरक आहे!
#Marathi#Maharashtra
मुंबई मराठी माणसाची आहे;
होय मराठी माणसाची!
मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या राजधानीत अडवू नका!
हे राज्य मराठी माणसाच्या बलिदानातून निर्माण झाले आहे!
जय महाराष्ट्र!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
मित्रा, फडणवीस साहेब ऐकत नाहीत म्हणालास ते अगदी खरंय! सत्ताधाऱ्यांनी तरुणांचं ऐकलं असतं तर आंदोलनाची ही वेळच आली नसती!
पण उद्धव साहेब, मी आणि आपला पक्ष सदैव तुमच्या सोबत आहोत!
महाराष्ट्र पाहतोय की सरकार कसं अन्याय करतंय, तरुणांवर!
आम्हीही ऐकतोय आणि पाहतोय. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू! महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शहरातल्या तरुणांना एकच विचारतो, कधी येताय आपल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, ह्या अन्यायकारक राजवटीला जाग आणायला?
भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय?
पालिका ठराव करते म्हणजे काय ?
उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता?
(मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख)
मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही.
नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे.
- मराठी एकीकरण समिती
विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई आणि शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ह्यांनी जंतर मंतर, दिल्ली येथे जाऊन अभिजीत दिपके आणि अन्य आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
देशातील प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा. जेव्हा देशातील प्रत्येक शहरातील विद्यार्थी रस्त्यांवर उतरला होता तेव्हा जगातील सर्वात मोठी विद्यार्थी चळवळ आहे असे म्हणवून घेणारी "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" मात्र गायब होती.
ते सरकारचा बचाव करण्यात व्यस्त होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगा.
#studentprotest #ABVP