समाजसेवक (Social Worker)
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा
( जो माणुसकी जपतो, त्याला देव जपतो. )
स्वराज्य प्रेरित मराठी फाऊंडेशन /संघ
संपर्क प्रमुख / संघटक
वार्ड क्रमांक 161 मध्ये सरवर हॉटेल जवळ गटार उघड्यावर ठेवले आहे त्या मध्ये सफाई नाही झाल्या मुळे गटार चे पाणी पाईप लाईन मध्ये जाते त्यामुळे लोकांना पोटाचे विकार होत आहे उलट्या हे काही मुदाम तर केले जात नाही नाही पाण्याचा कलर पिवळा आहे.@abpmajhatv@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardL
वॉर्ड नं 161 3 नं खाडी मध्ये कचरा कुंडी 3दिवस झाले काही खचरा उचला जातं माणसांना येणे जाणे होत नाही आहे. कृपया लवकर उपाय करावा अशी आशा बाळगतो. भाजी मार्केट मुळे आणि उदयोग धंदा मुळेहे कचरा जास्�� होतो.@CMOMaharashtra @abpmajhatv @mybmcWardL @spmsmarathi @spmfmarathi