@ajeetbharti 106 ko maarke bhagyega to yaha se nahi bhagynge?
Marathi har kisi ko nhi bol rahe hai bolne ko jo yaha kaam ke liye aa raha hai usko hi sirf pade likhe gavar hi rahoge tum sab😌
@shubham_9909@Dev_Fadnavis झाकझुल्या 20 च्या वर लोकांचा जीव गेला आहे नाशिक मध्ये कुंभमेळ्याचा कामामुळे त्या लोकांनी ज्यांचे घरातले लोक मरण पावले आहे त्यांनी हे पैसे चाटायचे का?
मी नाशिकचा आहे काय भयाण अवस्था करून ठेवली आहे नाशिक ची ती एकदा बघून ये.
@Aniketspeak@mnsadhikrut@mnsreport9 ते सगळे युपी बिहारचे मुसलमान होते ते पण परप्रांतीयच आणि किती ही आपटली तरी परळ लालबाग मधले लोक ठाकरेंचा पाठीमागे आहे.
तुमचा तिथे एक ही नगरसेवक आमदार नाही ते हे सिद्ध करत.
जिथे तुमचे आमदार खासदार नगरसेवक आहे तिथे अश्या काही घटना घडतात तेव्हा का नाही असे चित्र दिसत?