हम दबे-कुचले पिडि़त और सताये हुए समाज से बहन कुमारी मायावती जी ने जो ���तिहास रचा है वो आज तक किसी ओर ने नहीं किया है
आज ही के दिन ३ जून १९९५ को हम दबे-कुचले पिडि़त सताये हुए समाज से बहन कुमारी मायावती जी भारत देश के सबसे बड़े प्रदेश यानी उत्तर प्रदेश की महिला मुख्य मंत्री बनी थी
@Jaykumar_Gore
गेली 6 महिने महाराष्ट्रभर गाजत असलेला विषय म्हणजे Gnm ,Bsc nursing अपात्रतेबाबतचा आपल्याला विनंती आहे की हा विषय तातडीने मार्गी लावून महाराष्ट्रात��ल आपल्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि विश्वास सुद्धा आम्हाला न्याय मिळणार.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री फडणवीस साहेब आता लाडक्या बहिणींना न्याय मिळणार आणि तो न्याय तुम्ही देणार ..
झालेल्या अन्याया विरोधात आमचे देवा भाऊ नक्कीच आम्हाला न्याय देतील आणि लवकरच लाडक्या बहिणी हक्काची नोकरी घेवून महाराष्ट्राची रुग्णसेवा करण्यास तयार असतील ..
बहुजन समाज पार्टी चे मिशनरी युवा कार्यकर्ते सोशल मिडियावर बहुजन समाज्याचा आवाज बुलंद करणारे, आमचे युवा मित्र मा०तुषारजी काटे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक मंगलमय कामना..! 💐🐘💐🐘💐
गिरीष महाजन साहेब
कधी घेणार आहात आपण निर्णय चुकीच्या GR मुळे कोर्टाने ने सुद्धा व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत...
दिवसरात्र आपले उंबरठे झिजवून सुद्धा आपण निर्णय घेतला नाही
लाडक्या बहिणी फक्त मताला आहेत का हाच प्रश्न पडला आहे ?
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadanvis
मा. गिरीश महाजन यांच्यासारख्या अत्यंत असंवेदनशील आणि अकार्यक्षम मंत्र्यांमुळे बेरोजगारांनी फाशी घेण्याची अजिबात गरज नाही.
आता मरायचं नाही, लढायचं!
@girishdmahajan@iambadasdanve
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक ५०% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी ही विनंती!
शेकड�� उमेदवार उद्या बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या संयुक्त मोर्चात सहभागी होऊन आपल्या भेटीसाठी येत आहे.
@girishdmahajan
@ArvindKejriwal @AUThackeray @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या #चलो_मुंबई #INDIA #DhananjayShinde #AAP
ग्रामविकास विभाग आरोग्य परिचारिक�� (GNM/BSc Nursing) पद भरती!
मा. गिरीश भाऊ,
ग्रामविकास विभागातील आरोग्य परिचारिका पदाच्या भरती प्रक्रियेत हजारो भगिनींचा विश्वासघात झाल्याची भावना ��हे. ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागातील बाबूंच्या भोंगळ कारभारामुळे या भगिनींवर अन्याय का?
मेरिट लिस्ट मध्ये नाव असताना अंतिम यादीतून अपात्र करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
कृपया मेरीट लिस्ट मध्ये नाव असलेल्यांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी ही विनंती.
लाडक्या बहिणींना “न्याय” तुम्हाला द्यावाच लागेल!
आज बैठकीत याबाबत निर्णय नाही झाला त��� हजारो भगिनी उद्या ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या आझाद मैदान, मुंबई येथील “संयुक्त मोर्चात” सहभागी होऊन शासनाला जाब विचारतील!
#लाडक्या_बहिणींना_न्याय_
@AAPMaharashtra @girishdmahajan @AUThackeray @RRPSpeaks @CMOMaharashtra @MahavikasAghad3
माननीय
गिरीष महाजन साहेब
गोरगरीब,रोजंदारी करणाऱ्या माय बापाच्या चेहऱ्यावरचं हसू परत येणार का?
आज होणाऱ्या मीटिंग मद्ये GNM आणि BSC NURSING च्या बहिणींना तुम्ही 100% न्याय मिळवून देणार हा आम्हाला विश्वास आहे
न्याय द्या🙏
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadanvis@eknathdawale
मा.गिरीष महाजन साहेब
लाडक्या भगिनींना न्याय मिळणार? दिलेला शब्द खरा होणार ?
कोणी 2 महिन्याच बाळ घेवून ,कोणी जॉब सोडून, आंदोलन केलं..
Gnm/ bsc nursing भगिनींना तात्काळ ऑर्डर देण्यात यावी ही विनंती
आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत साहेब आम्हाला विश्वास आहे तुम्ही न्याय देणार..🙏
मा. गिरीश भाऊ,
ग्रामविकास विभागातील आरोग्य परिचारिका पदाच्या भरती प्रक्रियेतील भगिनींच्या पुढील मागण्या /मुद्दे घेऊन आम्ही मोर्चा काढल्यानंतर आपली मागील आठवड्यात मुंबईत भेट घेतली होती.
१. मेरिट लिस्ट मध्ये नाव असताना अंतिम यादीतून अपात्र का केलं?
२. मेरीट लिस्ट मध्ये नाव असलेल्यांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी.
या मागण्या तांत्रिकदृष्ट्या योग्य असून आरोग्य विभा��� आणि ग्राम विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आरोग्य परिचारिकांवर अन्याय होत असल्याच्या निष्कर्षास आपले सहकारी आले. या संदर्भात आपण सांगितल्याप्रमाणे खात्यातील सचिवांशी पाठपुरावा सुरु असून १ तासात होणारे काम गेल्या ८ दिवसांत झालेले नाही.
आम्ही अजून किती फेऱ्या मारायच्या?
आम्ही आज पुन्हा अधिकाऱ्यांना भेटून याबाबत पाठपुरावा करणार आहोत.
कृपया या विषयात आपण पुन्हा लक्ष घालून ता��डतोब परिपत्रक काढण्याचे आदेश ग्राम विकास विभागाला देऊन या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती !
@girishdmahajan @CMOMaharashtra
@mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @SandeepPathak04 @SanjayAzadSln @rautsanjay61 @TanajiSawant4MH
#लाडक्या_बहिणींना_न्याय_हवा
आपल्या हक्काच्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे राज्यातील लाखो तरुण तरुणी हे सुशिक्षित मतदार आहेत हे राज्यातील संधीसाधू “शिंदे पवार फडणवीस” सरकारने विसरू नये.
या सुशिक्षित आणि तरुण मतदारांना राजकारण चांगलंच कळते. आपल्या कुटुंबासहित या बेरोजगारांची सुमारे ३ को��ी पेक्षा जास्त मते आहेत याची सत्ताधाऱ्यांना जाणीव नक्कीच असेल.
या मतदारांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल !!!
#MPSC #AAP #BJP #NCP #Congress #Shivsena #DhananjayShinde
माननीय
गिरीष महाजन साहेब
सबंध महाराष्ट्रातील बहिणींची अवस्था पहा
आम्ही आपल्याकडे विनंती करतोय लवकरात लवकर लाडक्या बहिणींना न्याय द्या
आम्हाला विश्वास आहे साहेब आपण नक्कीच न्याय देणार..
माननीय,
गिरीष महाजन साहेब
आपण लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील GNM /BSc nursing च्या आरोग्य परिचारिका/आरोग्य सेवक महिला तुमच्या लाडक्या बहिणींना आचारसंहिता पूर्वी ऑर्डर देऊन न्याय देणार हा विश्वास आहे .
आपल्याकडे विनंती आहे आपण लवकर यावर निर्णय घ्यावा साहेब.🙏
दिलेले आश्वासन पूर्ण करणार का गिरीष महाजन साहेब
लाडक्या बहिणींना ���्याय देणार का ..?
का आम्हाला परत आंदोलनाच हत्यार उपसाव लागेल...
प्रत्येक गोष्टीला आंदोलन करावं लागत असेल तर शासन सर्वसामान्यांचं आहे हे कशावरून .?