राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे पोलिसांनी आंदोलन मोडले व आम्हाला धाबा, नागपूर स्थित Detain केले आहे तरी आमचे सहकारी टेकडी रोडवर आंदोलन करीत आहे येणाऱ्या निवडणुकीत निकाल वेगळा लागेल डिजिटल इंडिया चे कर्मचारी आहेत लक्षात असू द्या
आम्ही राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक हे आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे आंदोलनासाठी आलेलो होतो मात्र पोलिसांनी आमचे आंदोलन मोडले व आम्हाला सकाळी 10 वाजेपासून नागपूर धाबा स्थित तात्पुरते पोलीस स्टेशनमध्ये 400 संगणक परीचालकांना Detain केलेले आहे.
या शासनाचा निषेध असो
#Nutricharge PVMF makes our body alkaline. Alkaline body is a disease free body while diseases like cancer grow in an acidic body. Follow intermittent fasting along with Nutricharge PVMF breakfast and an alkaline diet for a long healthy and a disease free life.
@mrhasanmushrif खूप खूप धन्यवाद साहेब !!!
आता लवकरच भ्रष्टाचारी CSC-SPV ला हद्दपार करुन सर्व संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळामध्ये नियुक्ती द्यावी.
#संगणकपरिचालक
#coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि #आपलेसरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनाही ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.@mrhasanmushrif साहेबांचा जन्म तिथी नुसार श्रीराम नवमी दिवशी झाल्यामुळे ते याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करत असतात.त्यांना परत एकदा राज्यातील सर्व संगणकपरिचालकांच्या व सिद्धेश्वर मुंडे च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
ग्रामविकासमंत्री मा. @mrhasanmushrif साहेब ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपलेसरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय करावा
@CMOMaharashtra
Hon.@dintya15,@CSCeGov_
your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for last 1.5 year. Blacklist the vendor & give our money
#CSC#DigitalIndia#FraudAlert