@RailwaySeva Bike being driven on the Foot Over Bridge at Taloja Railway Station by Rash driving, putting passengers at risk, and then parked on the FOB itself.
This is extremely dangerous. Please take immediate action.
#Taloja#RailwaySafety#FOB
@drmmumbaicr@RailwaySeva 12105 this train leaves CSMT during rush hour and there is always local train pass holders occupying 3A seats and doors till Kalyan, the reserve passenger face difficulty bording train.
@Navimumpolice
तालोजा फेज १ sector 2 मध्ये पुन्हा एकदा अत���यंत तीव्र आणि कडक रासायनिक वास येत आहे. असा संशय आहे की एखादा टँकरद्वारे या परिसरात हानिकारक रासायनिक कचरा बेकायदेशीरपणे टाकला जात असावा.
हा विषारी वास पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे.
@Navimumpolice @TalojaTraffic
तळोजा फेज १, सेक्टर १०, रचना रेसिडेन्सी (प्लॉट ९८) समोरील फुटपाथवर दुचाकींचे बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे. प��दचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका आहे. कृपया तात्काळ ई-चलन करून कारवाई करावी.
@Navimumpolice
Taloja Sector 2, Phase 1 मध्ये जोरदार रासायनिक वास येत आहे. खूप त्रास होत आहे. कृपया तात्काळ हस्तक्षेप करा ��णि तपासणी करा.
"या परिसराजवळ बेकायदेशीर केमिकल टँकरचे रसायन टाकले जात असण्याची शक्यता आहे
#Taloja #NaviMumbai #ChemicalSmell
नारायण रेसिडेन्सी (प्लॉट ९९, सेक्टर १०, तळोजा) — निवासी परिसर — येथील फुटपाथ कायमस्वरूपी बेकायदेशीर बाईक व कार पार्किंगने अतिक्रमित आहे. वयोवृद्ध, मुले आणि इतर पादचारी दररोज रस्त्यावर जाण्यास भाग पडतात.
कृपया तातडीने कठोर कारवाई करा आणि फुटपाथ मोकळा करा.

तळोजा 1, सेक्टर 10 मधील रस्ता संध्याकाळी अत्यंत वर्दळीचा असतो. फुटपाथवर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. तक्रारीवर “पुरावा अस्पष्ट आहे” असे उत्तर मिळाले. अधिकारी फुटपाथ पार्किंगला पाठीशी घालत आहेत का?
Due to double-stack rail, the bridge at Taloja is built too high. Passengers, especially senior citizens, face exhausting climbs & long walks. Kindly install an elevator for easier, safer travel. @RailMinIndia#Taloja@drmmumbaicr@RailwaySeva