बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मी, आमची चित्रपट संस्था द बायोस्कोप फिल्म्स आणि बोधिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भिमोत्सव २०२६ या कार्यक्रमात माझी व द बायोस्कोप फिल्म्सची निर्मिती असलेला "ढसाळ"सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे.
@adarsh_shinde @TheBioscopeFlim
दिवाली के शुभ अवसर पर माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से मुलाक़ात कर उन्हें एक अनोखा स्वदेशी तोहफ़ा और मिठाई भेंट की।
खास बात यह है कि इन बॅग्स में *सुंदर वारली पेंटिंग* की गई है, और *‘एक है तो सेफ है’* का संदेश दिया है।
यह बॅग और मिठाई हमारे *आदिवासी बहनों* ने अपने हाथों से प्यार और मेहनत से बनाए हैं। जो हमारी आदिवासी संस्कृति और परंपरा का प्रतीक है।
इससे न केवल *आदिवासी महिलाओं को आत्मनिर्भर बनने का अवसर* मिला है, बल्कि *स्थानीय अर्थव्यवस्था को भी नया बल* मिला है।
जब महिलाएँ आगे बढ़ती हैं, तो समाज और देश दोनों प्रगति करते हैं।
इस दिवाली, आइए संकल्प लें —
स्वदेशी अपनाएँ, महिलाओं को सशक्त बनाएँ, और देश की खुशियाँ बढ़ाएँ!
@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@ShelarAshish@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
आज वर्सोवा विधानसभेमध्ये भाजपा मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सचिव श्री राजेश बागडी व त्यांचे बंधू श्री प्रवीण बागडी यांच्या घरी तसेच विधानसभेतील कार्यकर्ते व नागरिकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे मंगलमय दर्शन घेतले.
या सर्व ठिकाणी भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.
गणराय सर्वांना आरोग्य, आनंद व समृद्धी देवो हीच प्रार्थना.
@narendramodi@AmitShah@OfficeofJPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@ShelarAshish@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav2025 #Versova #GanpatiDarshan #BJP #FestiveVibes #Blessings
प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांना यंदाच्या सर्वोत्कृष्ट रंगभूषाकाराचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल मी व माझ्या ’द बायोस्कोप फिल्म्स' चे माझे सहकारी दिग्दर्शक वरुणा राणा, अभिनेता ललित प्रभाकर, प्रतीक पाटील, कार्यकारी निर्माता संजय डावरा आणि इतर सहकारी यांनी त्यांचा सत्कार केला.
भारताचे द्वितीय राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन।
तसेच शिक्षक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
आज वर्सोवा विधानसभा परिसरातील विविध मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचा सन्मान लाभला.
या पवित्र उत्सवामध्ये माझ्यासोबत भाजपा वर्सोवा विधानसभा कार्यकर्ते तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो की,
तो सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो.
गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया
@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@ShelarAshish@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai