आकांक्षाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार हा पुरस्कार पटकावून रजतकमळ मिळवले, त्याबद्दल तिचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
Maharashtra | Pune's Pimpri-Chinchwad Municipal Corporation employs members of the transgender community
They are being given jobs as security guards and green marshals. This will help them to live with dignity & create their own identity: Rajesh Patil, Municipal Commissioner
पिंपरी-चिंचवडकरांनो आता तुम्ही तुमच्या समस्या किंवा तक्रारी "व्हाॅट्सअॅप चॅट बॉट" सुविधेद्वारे घरबसल्या अगदी सहज आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपल्या समस्या किंवा तक्रारी पोहोचविण्यासाठी आजच 8888006666 या क्रमांकावर व्हाॅट्सअॅप द्वारे आम्हाला संपर्क साधा.