लाखो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली...
सरकार ला फक्त सत्ता दिसते...
अत्यंत वाईट अवस्था शिक्षण क्षेत्राची...
एकीकडं शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडं सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय… हिशोब कसा ठरला? साठ… पाच.. एक-एक, चाळीस लाख, ७ टक्के, १ टक्के, २ टक्के, पैसे परत देतो. मालक कोण? वरती पण करावं लागतं…
हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवून कमेंटमध्ये सांगा की आता ‘किती खोके आणि एकदम ओक्के’ म्हणायचं.
#दलालीची_दलदल
#मलिदा_गँग
#कमिशनखोर
“We are slipping further into Israel’s strategic orbit, at a time when the world is increasingly pivoting away from it. The Prime Minister’s visit to Israel will go down in history as a bewildering strategic decision.
The spirit of Indian nationhood demands that we speak up for our Palestinian brothers and sisters whose children have been so brutally targeted.”
Through her editorial, Congress Parliamentary Party Chairperson Smt. Sonia Gandhi ji calls on India to reclaim its independent foreign policy, uphold humanitarian values, and speak up with moral clarity on Gaza.
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
Family members of Lucknow fire victims who were muted by Media
Reporter: What did CM Adityanath said to when u went to meet him
Lady: When we said that the system was bad & need improvement, CM said "Is samay bhashan sunne ke mood mein nahi hu"
This is the reality of Ram Rajya
एका रिपोर्टर ने एका पोलिसाला हप्ता घेताना कॅमेरात पकडलं, पोलिसांनी रिपोर्टर वर गुन्हा दाखल करून आयफोन जप्त केला. रिपोर्टर आयुक्तांच्या जनता दरबारात गेला तर आयुक्तांनी त्याला झापलं. जनता दरबार हा दिखावा आहे, सगळी सिस्टीम एकमेकांना वाचवायला एकत्र येते. मुंबई सारख्या शहरात अशी स्थिती असेल तर गावखेड्यात काय सुनवाई होत असेल? @CPMumbaiPolice@Dev_Fadnavis