@sinhalbp
@RNTata2000 Sir legends are very rarely born , you are our true living legend. I salute you from my bottom of my heart 🙏. I think lot of us as well as businessman need to learn from you the great humanity, luv, respect & charity you do being a top class businessman🙏
In the presence of H.H. Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum, Vice President and Prime Minister of the UAE, Ruler of Dubai, and H.H. Sheikh Mansour bin Zayed Al Nahyan, Vice President of the UAE, Deputy Prime Minister, and Chairman of the Presidential Court, Dr. Sultan Ahmed Al Jaber, ADNOC MD and GCEO, Minister of Industry and Advanced Technology, received the AI Leader Award at the UAE AI Award during a ceremony, held as part of the UAE Government Annual Meetings 2025.
Receiving the award Dr Al Jaber added:
“Long before Artificial Intelligence became a global priority, our nation’s leadership understood its potential to turbo-charge economies and drive progress – embracing the opportunity and uniting the efforts of all in the development of a thriving AI- ecosystem across the UAE.”
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' पदाचा नामांकन अर्ज दाखल केला.
आजवर पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले, त्यातूनच एका नव्या जबाबदारीसाठी सिद्ध झालो आहे.
#BJPPradeshadhyaksh #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
आज जागतिक रक्तदाता दिन... रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि रक्तदात्यांचा गौरव करणारा दिवस ! आपल्या रक्ताचा एकएक थेंब इतरांचे जीवन वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तेव्हा आजच्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी मिळून एकजुटीने एकमुखाने एक संकल्प करूया, रक्तदान करुया, जीवनदान देऊया !
#WorldBloodDonorDay
#BloodDonorDay #BloodDonationDay #BloodDonation #BloodDonor #AyushmanBharat
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर असणारा उद्योजकांचा अतूट विश्वास दावोस समिटमध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आणि उद्योगविश्वातील विविध क्षेत्रांमध्ये जवळपास १६ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले असून या करारांच्या माध्यमातून सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यातून महाराष्ट्राने एक नवा बेंचमार्क सेट केला आहे.
#DevendraInDavos #MagneticMaharashtra #MahaAtDavos #WEF2025 #DavosSummit #DavosSummit2025 #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #AaplaRavi
@Dev_Fadnavis
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवत पक्षाने माझा सन्मान केला आहे, त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे मनःपूर्वक आभार!
#ShirdiMahaAdhiveshan
#Maharashtra #BJP #BJP4Maharashtra #PradeshAdhiveshan #AaplaRavi
@narendramodi@JPNadda@AmitShah@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवत पक्षाने माझा सन्मान केला आहे, त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे मनःपूर्वक आभार!
#ShirdiMahaAdhiveshan
#Maharashtra #BJP #BJP4Maharashtra #PradeshAdhiveshan #AaplaRavi
@narendramodi@JPNadda@AmitShah@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
सरकारच्या लोककल्याण कारी योजना समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे- भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष @RaviDadaChavan जी
#ShirdiMahaAdhiveshan
cbawankule साहेब भाजप महाराष्ट्र चे प्रदेश आद्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री आपल्याला वाढदिवसाची मनापासून खूब खूब शुबेच्छा देतो ,आपण सवस्त रहावा हीच ईश्वर ला प्रातना करतो !🙏🎂
आज माझ्या वाढदिवसानिमित्त श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान, कोराडी येथे आई जगदंबेला अभिषेक केला. मातेचे आशीर्वाद घेतले. कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता माझ्यासह अनेकांचे आराध्य दैवत आहे. अखंडपणे जनतेची सेवा करण्यासाठी मातेकडे बळ मागितले. तसेच, सर्वांच्या सुख समाधान व समृद्धीची मातेकडे प्रार्थना केली.
#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"
आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPIndia #BJPMaharashtra #DevendraFadnvis #RavindraChavan
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi@AmitShah@JPNadda@cbawankule@Dev_Fadnavis
मंत्रालयातील दालनात महा आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटीया आणि सपना कपूर आदी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे "आपलं सरकार" वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात आणण्यासोबतच आपलं सरकारचे ॲप तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा असे निर्देश दिले.
#AshishShelar #mantralaya
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या मार्गदर्शनात येत्या ५ जानेवारी रोजी भाजपाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा रस्त्यावर उतरून प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात भाग घेईल.
#SangathanParva#SadasyataAbhiyaan#BJP #BJP4Maharashtra #AaplaRavi
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#संघटनपर्व
राष्ट्रनिर्माणाचे व्रत हाती घेऊन भारतमातेच्या सेवेसाठी अखंड कार्यरत असणारे जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणजे आपला भारतीय जनता पार्टी परिवार !
आपल्या भाजपा परिवारामध्ये महाराष्ट्रातील दीड कोटी देशभक्त सदस्यांना सामील करून घेण्यासाठी भाजपाच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे.
मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर या अभियानाच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलला भेट देत उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि अभियानाचा आढावा घेतला,.
#SangathanParva #SadasyataAbhiyaan #SadasyataAbhiyaan2024 #BJP #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
#संघटनपर्व
भेदभावाचे राजकारण न करता माणसाला माणूस जोडण्यावर आमचा अढळ विश्वास आहे. म्हणूनच भाजपा संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भाजपाच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भाजपा महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वच समाजातील महिलांना मिळत आहे. हे भाजपाच्या सर्वसमावेशक धोरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
याप्रसंगी आमदार प्रविण दरेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, भाजपा प्रदेश प्रवक्ता श्वेताताई शालिनी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा मुंबई अध्यक्ष वासिम खान, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असलम खान, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज शेख, जुनेद खान, रिदा राशिद, अशरफ वांकर, सलीम जहांगीर, विरू सिंघ, मुस्ताक दळवी, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
#SangathanParva #SangathanParva2024 #SadasyataAbhiyaan #BJPMinMorchaMH #BJPMinMorcha #Minorities #BJP #BJP4India #BJP4Maharashtra #Maharashtra #AaplaRavi
शतशः आभार🙏🏻
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व प्रदेश प्रभारी पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल आमचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार !
आपण माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण संधी दिली आहे, त्याच नक्की सोनं करेल.
#BJP4Maharashtra #AaplaRavi #Maharashtra
@Dev_Fadnavis@cbawankule
शतशः आभार🙏🏻
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व प्रदेश प्रभारी पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल आमचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार !
आपण माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण संधी दिली आहे, त्याच नक्की सोनं करेल.
#BJP4Maharashtra #AaplaRavi #Maharashtra
@Dev_Fadnavis@cbawankule