कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने मोठा ट्विस्ट..
⚖️ सुप्रीम कोर्टात राहुल नार्वेकरांच्या निकालाची अक्षरशः चिरफाड! कपिल सिब्बल यांचे टोकदार सवाल आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट! 💥🔥
@GopichandP_MLA
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026
NTC धनगर समाजाच्या 3.50% असताना देखील जागा अतिशय कमी प्रमाणात आलेले आहेत कृपया आपण लक्ष द्यावे
जय मल्हार
“नारायण राणे यांनी पक्ष सोडला. नारायण राणे मोठे नेते होते. पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या हे मान्य केलं पाहिजे. पक्षवाढीसाठी त्यांनी योगदान दिलं होतं हे मान्य केलं पाहिजे. मी कधी खोट बोलत नाहीत”
“विशिष्ट स्थितीमध्ये त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी असा दावा केला नाही
की, शिवसेना माझी आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. तो पक्ष
चालवण्याचा प्रयत्न केला. तो चालना नाही मग ते भाजपत गेले.
- संजय राऊत
काळ कसोटीचा असला,तरी वारसा संघर्षाचा आहे.
परिस्थिती गंभीर असली,तरी नेतृत्व खंबीर आहे.आक्रमक साहेबांचे संयमी वारसदार माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे @uddhavthackeray यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
@OfficeofUT@AUThackeray
उद्धव ठाकरेंसोबत अनेकदा राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जी ताकद बनलीआहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल. - बाळा नांदगांवकर, ज्येष्ठ नेते, मनसे
#BalaNandgaonkar #MNS #UddhavThackeray #maharashtra
(Bala Nandgaonkar, MNS, Shivsena UBT, Uddhav Thackeray, Maharashtra)
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री @uddhavthackeray साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच भवानी चरणी प्रार्थना 💐💐
शिंदे आणि फडणवीस दोघांना पण दिल्लीत कुणी बोलवतच नाही. हेच स्वतः हून जातात आणि इकडे मिडीयातून पेरतात की, तातडीने बोलवले.
या अखंड देशात कोणालाही बोलवलं जात नाही. आणि मोदी शहा या दोघांनाच कशासाठी बोलवत असतील?
अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ही दोघंच महत्वाची वाटतात काय? यांना बोलावून प्रश्नच सुटणार आहेत.