@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PMCJE चौकशी व दोषींवर कारवाईचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. विश्वास ठेवला, पण अजून अंमलबजावणी नाही. उलट नियुक्त्या सुरू आहेत.
मग आम्ही न्यायासाठी जायचे कुणाकडे? आमच्या मेहनतीचं आणि भविष्याचं काय? आश्वासन नको, कृती हवी. आधी चौकशी, मग नियुक्त्या!
📌 पोलीस भरतीचे मार्गदर्शन करणारा स्वयंघोषित ‘#ReelStar’ शिक्षक विद्यार्थ्यांच्या वडिलांचा अपमान करतो, हे अत्यंत संतापजनक आहे. विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि सन्मान शिकवण्याऐवजी पालकांचा अवमान?
विद्यार्थ्यांच्या बापाच्या कष्टांची किंमत कळत नसेल,
दिलेला शब्द पाळणारा दादा....रोहित दादा
कै प्रथमेश देशमुख यांच्याबाबत मदतीच आश्वासन दिल्यावर आज स्वतः घरी जाऊन 3.50 लाख रुपयांची मदत स्वतः दादांनी दिली याबद्दल आदरणीय रोहित दादांचे मनापासून आभार..🙏🏻🙏🏻
@RRPSpeaks#mpsc
मुझे मोदी, अमित शाह और रेखा गुप्ता का इस्तीफा चाहिए 😭😭😭
इस बच्ची के आँसू बयाँ कर रहे हैं कि इस देश की बेटी आज कितना परेशान हो चुकी है इस सरकार में......
PMC JE भरतीसाठी उमेदवार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
IBPS अहवालातच modus operandi स्पष्ट नसल्याचे नमूद आहे, FIR व पोलीस तपास सुरू आहे.मग नियुक्त्यांची घाई कशासाठी?
संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत नियुक्त्या स्थगित करा!उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
@navalMH@prajytnair
हा काही टाईमपास नव्हता; तो आमच्या आयुष्यातील निर्णायक पेपर होता!
वर्षानुवर्षांची मेहनत, त्याग आणि हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं त्या एका दिवसावर उभी होती.
आता मौन नको! जबाबदारी निश्चित करा, दोषींवर कारवाई करा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्या! #MPSC#Pune#7sept
#MPSC पेपरफुटी विरोधात आजचा पुण्यातील महामोर्चा
MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे वाटोळं कुणी केले ते समोर आलेच पाहिजे, अन्यथा तरुणांचा आणखी उद्रेक निश्चित आहे.
@mpsc_office
पुण्यात सजग नागरिक संतोष पंडित यांना मध्यरात्री ज्या प्रकारे तुरुंगात डांबलं आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला, त्याचा मी तीव्र निषेध करते.
सुज्ञ नागरिकांनी सरकारच्या चुका दाखवल्या तर त्यांच्यावर हल्ले होणार का?
देवेंद्र फडणवीसजी, संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही!
देवेंद्र फडणवीसजी, सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी आणि पोलिसांची भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राला सांभाळा आणि या गुंडगिरीवर वेळीच चाप लावा!
#DevendraFadnavis #BJP #Congress #SantoshPandit #VidyanandBapat
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधात अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने "आंदोलनाची" सुरुवात झालेली आहे.
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना राजीनामा द्यावाच लागेल तसेच या पेपरफुटीची सखोल #CBI मार्फत चौकशी करावीच लागेल.
अमरावतीकर ✊✊🫡
संतोष पंडित यांना रात्री 1 वाजता अटक....असा कोणता गुन्हा केलाय ??
पडळकर यांना नंबर प्लेट आणि सीट बेल्ट वरून प्रश्न विचारला म्हणून अटक केली का?
चंद्रकांत पाटील प्रश्न विचारला म्हणून अटक केली का?
पुण्यातल्या भ्रष्टाचार वर आवाज उचलला म्हणून अटक केली का?
कारण कळू दे सरकार🙏