वसंत स्मृती , दादर येथे दक्षिण मुंबई एसआयआर संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहिलो. यावेळी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
#SouthMumbai#Mumbai#Dadar#VasantSmruti#SIR
मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, आपल्या या शब्दांबद्दल आभार. महायुती सरकार महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, आपके इन शब्दों के लिए हृदय से आभार। महायुति सरकार महानगरपालिका के सफाई कर्मचारियों के जीवन स्तर को बेहतर बनाने और उनके समग्र विकास के लिए दृढ़ संकल्पित है।
(स्वप्नपूर्ती सदनिकांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन | नागपुर | 12-7-2026)
@nitin_gadkari
#Maharashtra #Nagpur #PMAYUrban
मुंबईतील हजारो नागरिकांनी आयुष्याची संपूर्ण कमाई खर्च करून स्वतःची घरे घेतली. मात्र, विविध कारणांमुळे अनेक इमारतींना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) मिळू शकले नाही. परिणामी, हजारो कुटुंबांना ��र्षानुवर्षे अनिश्चितता आणि विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. अशाच परिस्थितीमुळे विलिंग्डन हाइट्समधील रहिवाशांवरही बेघर होण्याची वेळ आली. स्थानिक आमदार या नात्याने विलिंग्डन हाइट्समधील रहिवाशांनी माझ्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. त्यानंतर मी या रहिवाशांसह हा विषय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासमोर मांडला. या प्रश्नाची गांभीर्याने आणि संवेदनश���लतेने दखल घेत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शासनाने OC अभय योजनेचा शासन निर्णय जाहीर केला आणि आता या योजनेला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचीही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे १८ ते १९ हजार पात्र इमारतींसाठी OC मिळण्याच��� मार्ग अधिक सुकर झाला असून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज विलिंग्डन हाइट्समधील रहिवाशांनी भेट घेऊन या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
#OCAbhayYojana #OccupancyCertificate #Mumbai #Mumbaikars #WillingdonHeights
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील ��िविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त��थील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाह��� राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Weatherupdate #FarmingTips
Punishment for those who incite minors to engage in criminal activities will be increased.
अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणाऱ्यांवरील शिक्षेत वाढ करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 30 ज��न 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Heartiest congratulations to MLC Sachin Ahir on being unanimously elected as the Deputy Chairman of the Legislative Council!
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड झाल्याबद्दल आमदार सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026)
@AhirsachinAhir
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Attended the Grand Inauguration of the Public-Private Community Toilet Facility at Sri Sri Radha Gopinath Temple, ISKCON Chowpatty, Girgaon, Mumbai, organised in collaboration with The Rotary Club of Bombay.
Congratulations to ISKCON Chowpatty, The Rotary Club of Bombay, and everyone who contributed to bringing this meaningful initiative to life. Together, let us continue working towards a cleaner and better Mumbai.
#ISKCON #RotaryClub #PublicHealth #SwachhBharat #MPLodha
Grateful to the people and Government of Seychelles as well as President Herminie for conferring upon me the ‘Guardian of the Blue Horizon.’
I humbly accept this honour and dedicate it to all those countries that are fighting the challenge of climate change and consider environmental protection their responsibility towards future generations. This is a pressing challenge which we have to overcome together.
India, on its part, stands ready to do whatever is required in making our planet greener and sustainable. This is reflected in our various domestic policies, emphasis on Mission LiFE and global efforts like the International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure and more.
@StateHouseSey
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना आवाहन केले की, यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांनी मातीपासून तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची��� खरेदी करावी. यामुळे 'व्होकल फॉर लोकल'चा संकल्प अधिक बळकट होईल आणि आपल्या स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन मिळेल.
तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींचा वापर टाळावा, जेणेकरून आपल्या नद्या, तलाव आणि संपूर्ण पर्यावरण प्रदूषणमुक्त राहील. चला, यंदा मा. पंतप्रधान यांच्या या आवाहनाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवत महाराष्ट्राच्या गौरवशाली गणेशोत्सव परंपरेला श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उत्सव बनवूया.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आज 'मन की बात' कार्यक्रम में देशवासियों से अपील की कि इस गणेशोत्सव पर स्थानीय कलाकारों द्वारा मिट्टी से बनी भगवान श्री गणेश जी की मूर्तियां ही खरीदें। इससे 'वोकल फॉर लोकल' का संकल्प मजबूत होगा और हमारे स्थानीय कलाकारों को भी प्रोत्साहन मिलेगा।
साथ ही, उन्होंने प्लास्टर ऑफ पेरिस से बनी मूर्तियों के उपयोग से बचने का आग्रह किया, ताकि हमारी नदियां, तालाब और पर्यावरण प्रदूषण से सुरक्षित रह सकें।
आइए, हम सभी मा. प्रधानमंत्री जी की इस अपील को जन-जन तक पहुंचाएं और महाराष्ट्र की गौरवशाली गणे���ोत्सव परंपरा को आस्था, संस्कृति और पर्यावरण संरक्ष�� का आदर्श उत्सव बनाएं।
(मन की बात | 28-6-2026)
@narendramodi @MannKiBaat
#Maharashtra #MannKiBaat #Ganeshotsav
फाशीच!
हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही. आज नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे.
अशा नराधमांना समाजात कि��वा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही!
महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभ��वी उपाययोजना राबवत आहे.
जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे.
नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाली आहे.
On International Yoga Day, let us embrace yoga as a path towards good health, balance, and inner well-being.
आज आंतरराष्ट्रीय योग दिनी नित्य योगसाधना करण्याचा संकल्प करूया, निरोगी व सुदृढ जीवन��ैली स्वीकारूया!
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन #InternationalYogaDay #IDY2026 #InternationalDayOfYoga2026 #Maharashtra
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ! मंदिर विकास आराखड्याच्या शुभारंभानंतर कोल्हापूर येथे आयोजित भव्य कृतज्ञता सोहळा व जाहीर सभेतील संबोधन...
(भव्य कृतज्ञता सोहळा व जाहीर सभा | कोल्हापूर | 20-6-2026)
#Maharashtra #Mahalakshmi
Reached Paris a short while ago to a warm welcome by the Indian diaspora. I am proud of their efforts in bringing India and France closer. The India-France partnership is vital for the progress of our planet.
Deeply saddened by the loss of lives in Solapur Rural, Maharashtra, due to a tragic mishap. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
Conducted a departmental review meeting at Mantralaya today to assess progress on Sustainable Development Goals of Innovation in State.
Emphasised the importance of data-driven planning, effective implementation, and time-bound execution to strengthen outcomes across key indicators. Reaffirmed our commitment to achieving impactful and measurable progress towards a developed and self-reliant Maharashtra.
#SustainableDevelopmentGoals #InnovationForGrowth #DevelopedMaharashtra #SelfReliantMaharashtra
📍 मुंबई |
#यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज हाती भगवा झेंडा घेऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यात प्रामुख्याने यवतमाळ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, महिला काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सूर्यकांता दिंडाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितव���र, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वानखेडे, यवतमाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, प्रफुल्ल खंदारे, विपीन पवार, विद्यानंद नलवाडे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, नवनियुक्त आमदार दुष्यंत चतुर्वेदी त��ेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Yavatmal #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc @SanjayDRathods