जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks#OpS#OldPensionScheme#जुनीपेन्शन
राज्याचा अर्थमंत्री तर विधान भवनात मोठ मोठ्याने ओरडत ओरडत सांगत होते की, वेतन व निवृत्ती वेतनावर एकूण उत्पन्नाच्या 58% खर्च होतो. खालील लेखी बजेटमध्ये तर 35% आहे. खोट बोलून कर्मचारी विरुद्ध समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणी करत आहेत.