१७ वर्षांनंतर खरा न्याय झाला, आरोपींची निर्दोष सुटका झाली, हे योग्यच!
परंतु, खरे आरोपी कोण?
त्यांच्या कृत्याची शिक्षा यांना का मिळाली. शासनाने तपास करून खऱ्या आरोपींना शिक्षा दिली पाहिजे, हाच खरा न्याय म्हणता येईल.
#malegaonverdict#MalegaonBombblast#MalegaonBlast
बार्टी संस्थेतल्या नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या ७२४ आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्याला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार बार्टी संस��थेप्रमाणे सारथी संस्थेकडे १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कायम नोंदणी असलेल्या ७२४ विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळणार आहे. नियोजन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला. या निर्णयाचा राज्यातील तरुणांना मोठा लाभ होणार आहे.
पी.एचडी करणे वाले छात्रोंको नही मिल रहा न्याय. सारथी संस्था अंतर्गत मिलानेवली फिलोशीप में हो रही है नाइंसफि बिते 10 दिनोंसे कर रहे आंदोलन की शासन नही ले रहा है कोई भी दा��ल 100% फिलोशिप की हो रही हैं मांग