अन्यथा संशोधक विद्यार्थी आत्मदहन करतील 🚩सरकार तुम्हाला आम्हा लेकरांचे भविष्य जाळायचे आहे की आम्ही स्वतःला जाळून घेऊ आता ?
सारथी चा प्रश्न तातडीने मार्गी लावा !
@Sarathi_Samiti@ChDadaPatil@mieknathshinde@Dev_Fadnavis मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब
सर्व पात्र विद्यार्थी यूजीसी व केंद्र सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातून SET/NET/PET या पात्रता परीक्षा पूर्ण करून व आपला संशोधन विषय तज्ञ RR कमिटी मार्फत गुणवत्तेचे सर्व नियम रीतसर पद्धतीने पूर्ण करून आलेले असताना पुन्हा CET परीक्षा हे निराशाजनक
20 दिवस झाले संशोधकांचे कोल्हापूरला उपोषण चालू आहे . सरकाराला जाग केव्हा येईल
1) 2023 च्या सरसकट सर्व पात्र संशोधकाना फेलोशीप मिळाली पाहिजे
2) नोंदनी दिनांकापासून फेलोशीप मिळाली पाहिजे @ChDadaPatil@mieknathshinde
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@YuvrajSambhaji@Sarathi_Samiti
20 दिवस झाले संशोधकांचे कोल्हापूरला उपोषण चालू आहे . सरकाराला जाग केव्हा येईल
1) 2023 च्या सरसकट सर्व पात्र संशोधकाना फेलोशीप मिळाली पाहिजे
2) नोंदनी दिनांकापासून फेलोशीप मिळाली पाहिजे @ChDadaPatil@mieknathshinde
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@YuvrajSambhaji@Sarathi_Samiti
सर्व पात्र विद्यार्थी यूजीसी व केंद्र सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातून SET/NET/PET या पात्रता परीक्षा पूर्ण करून व आपला संशोधन विषय तज्ञ RR कमिटी मार्फत गुणवत्तेचे सर्व नियम रीतसर पद्धतीने पूर्ण करून आलेले असताना पुन्हा CET परीक्षा हे निराशाजनक.
@ChDadaPatil@CMOMaharashtra माननीय चंद्रकांत पाटील साहेब ,
Ph.D सारथी fellowship -2023 जाहिराती मध्ये CET आणि विद्यार्थीसंख्या यांचा उल्लेख नव्हता. संशोधन करण्याकरिता fellowship मिळणे अतिशय गरजेचे आहे. पुढील जाहिराती मध्ये स्पष्ट उल्लेख करुन निर्णयाची अंमलबजावाणी करा.
साहेब आपण आम्हा सारथी Ph.D. संशोधकांना शब्द दिला आहे सरसकट 2023 सगळ्या संशोधकाना आणि इथून मागील सगळ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशीप देण्याचा
आम्हाला अपेक्षा आहे आपण मागणी मान्य कराल
@ChDadaPatil@mieknathshinde@Dev_Fadnavis