@AjitPawarSpeaks सर्व आदरणीय भारतीय ज्यांनी पीएचडी पदवी घेतली
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) डॉ. श्रीनिवास रामानुजन
3) डॉ. सी. वी रमण
4) डॉ. रघुनाथ माशेलकर
5) डॉ. एम. एस. स्वामिनाथन
6) डॉ. होमी भाभा
7) डॉ. अनिल काकोडकर
सन्माननीय अजितदादा या सर्वांनी पण पीएचडी घेऊन काहीच दिवे लावले नाही का?
@AUThackeray साहेब - संशोधक विद्यार्थी यांच्या साठी आपण एक ट्विट करून दखल घ्यावी ही विनंती कारण संशोधक विद्यार्थी यांची दीपावली उपोषणाच्या मंडपात उपवास करून सुरू आहे..🙏