भविष्याची गुंतवणूक सरकारसाठी खर्च का वाटत आहे?
एकीकडे समाजातील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि संशोधनाला चालना मिळावी यासाठी सरकारने सारथी आणि महाज्योती यासारख्या विविध योजना सुरू केल्या. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने यांचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. उच्च शिक्षणाच्या वाटेवर असलेल्या बहुजन समाजातील मराठा, कुणबी, ओबीसी, भटके, विमुक्त, एसबीसी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे.
शासनाने संशोधक विद्यार्थ्यांची तटवलेली फेलोशिप आणि नोकरी न करण्याची घातलेली अट यामुळे संशोधन कसे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असून संशोधनाला लागणारी पुस्तके, साहित्य, बाहेरगावी राहण्याचा, प्रवासाचा खर्च विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यी दुहेरी संकटात सापडले असून त्यांची अर्थिक अडचण आणि त्यातून आलेले नैराश्य याला सर्वोतोपरी सरकार जबाबदार आहे.
शिक्षण ही समाजासाठी गुंतवणूक असते पण सरकारसाठी ती खर्च वाटत असून हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अधिकारी म्हणत आहेत निधी नाही, अर्थमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, व्यवस्थेला भान नाही आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नाही. शिक्षण आणि सामाजिक न्याय विभाग कोणत्या धोरणानुसार चालतेय, हेच कळेनासं झालं आहे. सरकार संशोधनाला गती देत आहे की शिक्षणाचा आणि संशोधनाचा गळा घोटत आहे यात स्पष्टता नाही.
@AjitPawarSpeaks@SanjayShirsat77@mahasjsa
जिथे रिसर्च करताना objective fullfill करायचे,ते सोडून Fellowship साठी निवेदन घेवून उंबरठे झिजवावे लागताहेत आमच्या सारथी बांधवाना.एक ही दार उघडण्याची शक्यता दिसत नसतानाही प्रत्येकpossibility हातातून सुटायला नको म्हणुन धडपडताना दिसत आहेत संशोधनार्थी..सरकारला उत्तर द्यावे लागेल..
@ChDadaPatil पुणे "विद्येचे माहेरघर नव्हे तर आम्हा सारथी संशोधकांच्या आंदोलनांची भूमी" जिथ सरकार न्याय देतेय BARTI संस्थेस 100% चा अन् इतर समान संस्थाना SARTHI 50% ..संशोधकांबाबत भेदभाव का??आम्ही संशोधनाची वाट निवडून चुक केली का??की संशोधन ही 50% च करा अस म्हणायच आहे का सरकारला??

@supriya_sule ताई तुम्हास साद घालतेय.. सारथी संशोधनार्थींवर अन्याय होतोय..दुर्लक्षित करून आमचा आवाज दाबला जातोय.BARTI ला 100% मग सारथीस 50% का .. आम्हीच वंचित का?? समान धोरण असणार्या या संस्थाना वेगळा निकष कसा?? लाल फितीचा कारभार मराठ्यांना अन्यायकारक का ?? मला उत्तर मिळेल काय??

@CMOMaharashtraकुठे गेले "समान संस्था :समान निकष"म्हणणारे प्रशासन.या सरकारने मराठ्यांना 50% Fellowship आणि BARTI la 100 % देउन अन्याय केलाय..या सर्व प्रश्नाच्या विरुद्ध आवाज उठवला तरी झोपेच सोंग घेतलेल्या या सरकारला जाग खरच येईल का हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतोय.उत्तर मिळेल का ? ?
@CMOMaharashtraकुठे गेले "समान संस्था :समान निकष"म्हणणारे प्रशासन.या सरकारने मराठ्यांना 50% Fellowship आणि BARTI la 100 % देउन अन्याय केलाय..या सर्व प्रश्नाच्या विरुद्ध आवाज उठवला तरी झोपेच सोंग घेतलेल्या या सरकारला जाग खरच येईल का हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतोय.उत्तर मिळेल का ? ?
जिथे रिसर्च करताना objective fullfill करायचे,ते सोडून Fellowship साठी निवेदन घेवून उंबरठे झिजवावे लागताहेत आमच्या सारथी बांधवाना.एक ही दार उघडण्याची शक्यता दिसत नसतानाही प्रत्येकpossibility हातातून सुटायला नको म्हणुन धडपडताना दिसत आहेत संशोधनार्थी..सरकारला उत्तर द्यावे लागेल..
"समान धोरण" राबवण्याचा निर्णय होऊन सुद्धा #सारथीसंशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय का ?पाच दिवसांपासून संशोधक विद्यार्थी पुणे येथे आंदोलन करत आहेत पण एकही सरकारी प्रतिनिधी त्या ठिकाणी चर्चेसाठी आले नाही, हेच का आपले समान न्यायचे धोरण ?
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ChDadaPatil
@CMOMaharashtra साहेब महिला सशक्तीकरण करण्याकरता धन्यवाद पण खर सशक्तीकरण तेव्हाच घडेल जेव्हा उच्चशिक्षित होऊ पहाणारी सामान्य घरातील शिकू पहाणारी एक मुलगी संशोधनाद्वारे उद्याचे भविष्य घडवेल संशोधनाची ज्योत विझू देऊ नका #सारथी fellowship अडवू नका..माननीय महोदय न्याय मिळवून द्या..

@CMOMaharashtra हक्काची फेलोशिप मिळेल या आशेवर धडपडताना दिसत आहे संशोधनार्थी.जिथे रिसर्चची गुणवत्ता सुधारण्यास वेळ मिळावा त्याऐवजी उपोषणाच्या अन् पत्रकांच्या फेरीत पिसला जातोय.. ते ही थोडा कालावधी नाही तर 2.5 वर्षांपासून.माननीय मुख्यमंत्री महोदय खरच दखल घेऊन न्याय देऊ शकाल का ??

@CMOMaharashtra रिसर्च शिवाय प्रगती होऊ शकत नाही अस म्हणतात पण खरच सरकारी वेळकाढू धोरण आम्हा सर्वसामान्य घरातील गरज असलेल्या मुलींना,Students जे Ph.D च्या वाटेला कधी जाऊ नये,याची तजवीज ही व्यवस्था सोयीस्कररीत्या करु पाहतीय का ? हा प्रश्न मला पडतोय.याचे उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदय देतील का ?