@RRPSpeaks महोदय, माझ्यासारख्या परराज्यांत नोकरी करणाऱ्या परीक्षार्थीना परीक्षेच्या अवघ्या 4 दिवसांआधी रजा घेऊन (जिथे रजा मिळवन्यासाठी किमान 10 दिवस आधी अर्ज करावा लागतो) महाराष्ट्रात येणं व तेही जवळच परीक्षा केंद्र न मिळता 350 किमी दूर केंद्राला परीक्षा द्यायला जावं लागणं कितपत योग्य आहे?
#महाजेनको कडून घेण्यात येत असलेली सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदांसाठीची प���िक्षा आयत्या वेळी जाहीर करण्यात आल्यामुळे परीक्षार्थींची गैरसोय होत आहे. यातील काही परीक्षार्थींची याच कालावधीत महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनची परीक्षा आहे.
तसंच मध्यप्रदेश जनरेशन कंपनीचीही परिक्षा व मुलाखत असल्यामुळे परीक्षार्थींची यातील एका परिक्षेची संधी हुकणार आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण यात हस्तक्षेप करून महाजेनकोची परिक्षा पुढं ढकलावी आणि परिक्षेची तारीख किमान १५-२० दिवस आधी जाहीर करावी.
Mahagenco Adv no.10/2022
Mahgenco नि 26 27 28 एप्रिल ची exam ही तातडीने रदद करावी .
♦️नियमा नुसार Exam Date बाबत 15 ते 20 दिवसा अगोदर intemation देण्यात यावी .
♦️JE आणि AE exam एकाच दिवशी न घेता दोन दिवशी घयावी
@connectMSPDCL
@Devendra_Office@mieknathshinde#postponeAE_JE
Mahagenco Adv no.10/2022
Mahgenco नि 26 27 28 एप्रिल ची exam ही तातडीने रदद करावी .
♦️नियमा नुसार Exam Date बाबत 15 ते 20 दिवसा अगोदर intemation देण्यात यावी .
♦️JE आणि AE exam एकाच दिवशी न घेता दोन दिवशी घयावी
@connectMSPDCL
@Devendra_Office@mieknathshinde#postponeAE_JE
@BaliramDoley @Dev_Fadnavis@connectMSPGCL@CMOMaharashtra माननीय मुख्यमंत्री महोदय, आधीपासूनच इतर तीन exams ची date fix असतांना पण genco नी ऐनवेळेस overlap होणारी date दिली आहे..ती पण फक्त ५ दिवस अगोदर. बरेच विद्यार्थी इतर परीक्षेस वंचित होतील. कृपया ही परीक्षाची तारीख रद्द करावी ही विनंती. 🙏
Portugal got many chances but they didn't convert those in goals. I think we should look sportingly and understand that better performer wins. Sports is not about specific player but it's about teamwork. Don't you think that Robin sir?
Isn't it unfair that everyone is crying for loss of Portugal but why are we forgetting that Morocco really deserves the win looking at their performance today. #FIFAinHindi#Robin
@skkush_9@RajCMO@BSBhatiInc@ashokgehlot51@RajCMO@BSBhatiInc@ashokgehlot51
महोदय विद्युत विभाग में C&I jen के लिए dcmnt verification 5Oct को करवा दिया गया लेकिन उसका अंतिम परिणा घोषित नहीं किया जा रहा है । अधिकारियों से बात करने पर जवाब दिया जाता है कि सरकार की तरफ से रोका जा रहा है। कृपया इस मामले को संज्ञान में ले
@RajCMO@BSBhatiInc@ashokgehlot51 महोदय विद्युत विभाग में C&I jen के लिए document verification 5Oct को करवा दिया गया लेकिन उसका अंतिम परिणा घोषित नहीं किया जा रहा है । अधिकारियों से बात करने पर जवाब दिया जाता है कि सरकार की तरफ से रोका जा रहा है। कृपया इस मामले को संज्ञान में ले