महावितरण (MSEDCL) मध्ये सहाय्यक अभियंता (AE-636) व कनिष्ठ अभियंता (JE-381) पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी अभियंता ते सहाय्यक तंत्रज्ञ पदांच्या ३०४८ जागांचा आराखडा मागील दोन महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आलेला आला. त्याबाबत कंपनी मार्फत एक परिपत्रक व रिक्त जागांची जाहिरात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आली, परंतु अद्यापही भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हा प्रकार मागील २ वर्षापासून चालू आहे.
ठराविक अंतराने जाहिरातीची आशा सुशिक्षित बेरोजगारांना दाखविण्यात येते परंतु जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. या प्रकारात आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन व विद्युत अभियांत्रिकी उमेदवारांची २ वर्षे निघून गेली आहेत.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपणास विनंती आहे की, सदरील जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@OfficeofUT@Devendra_Office@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr
निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान पण अजुनही महावितरणच्या भरतीला गती नाही !
महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात ही विनंती. 🙏
#mahadiscom_ae_je_vacancy@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MSEDCL
@Ameyzingg_Engg@Dev_Fadnavis@mieknathshinde@MSEDCL पुढाकार घेतलेल्या सर्व विद्यार्थी, आर्थिक मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद !! महावितरण 1 जून आंदोलनासाठी सर्व विद्यार्थी व क्लासेस कडून आज पर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. असच सर्वांनी जमलं तेवढ्या संख्येने 1 जून ला आझाद मैदान वर उपस्थित राहून आपल्याला strike यशस्वी करायची आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP साहेब, सुशिक्षित बेरोजगार युवकांना पदभरतीची मागणी करत नाहक आंदोलने करावी लागत आहेत. उच्च शिक्षित इंजीनियरिंग तरुणांच्या १ जुन रोजी होत असलेल्या आंदोलनाला युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचा जाहीर पाठिंबा.