निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान पण अजुनही महावितरणच्या भरतीला गती नाही !
महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात ही विनंती. 🙏
#mahadiscom_ae_je_vacancy@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MSEDCL