आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला…
विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी!
वाजत-गाजत, गुलाल उधळत या!
दिनांक - ५ जुलै २०२५
स्थळ - एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई
वेळ - सकाळी ११.०० वाजता
The worst of where our andh bhakts are taking our country to.
Doubting Shami and @Javedakhtarjadu ji on their patriotism. Because of their religion. Both proud Indians, contributing actively to Indian glory through their own skill.
But the same trolls are too afraid to speak on a BJP leader and former minister who sat with a cricketer- who has been outspokenly anti Bharat.
The very same former minister whose party tells every other opposition member to “go to Pakistan” and this minister screams “desh ke gaddaro ko” on the streets.
Aaj desh ka gaddaar kaun hai??
Imagine if the politician was from any other party than the bjp?
Protests, FIRs, calling him anti India and would have been told to go to Pakistan.
Oh and the media debates.
Sadly, this is what the bjp’s philosophy is- create divisions within our own country, make us fight within our own country- divide Hindus and Muslims- so that BJP can win.
But their bosses and boss’ families can chill, party with those from Pakistan, especially those who have been openly anti- India.
Oh before we forget, this is the same BJP run BCCI that played cricket with Bangladesh (in an informal tournament by invitation) when the bjp’s social media ecosystem and media told us that Hindus in Bangladesh faced violence.
Bjp now is: Elections done, Hindus forgotten, Patriotism forgotten.
Or is it “time please” for BJP from patriotism.
When they teach you patriotism and Hindutva again, show them this photo of their leader enjoying the match with the anti- India cricketer and ask the BJP if they are ok with this?
My Patriotism and Hindutva is clear: respect mine, I respect yours. But no compromise with hate- of any kind, from anyone.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव साहेब ठाकरे अयोध्येला गेले. त्यांच्यासोबत काँग्रेसचेही मंत्री होते. आमच्या हिंदुत्वाबद्दल वाद नाही, पण काँग्रेसचेही हिंदुत्त्व आम्ही बळकट केले !
नेहमी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्ट्राईक रेट वरून प्रश्न विचारला जातो, पण शिंदे 13 वरून 7 वर आले, भाजपा तर 23 वरून 9 वर आली, याबद्दल त्यांना प्रश्न विचारला जात नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तर 5 वरून 9 वर पोहचली, म्हणजे almost दुप्पट जागा निवडून आल्या आहेत .
- शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई
@SardesaiVarun
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीचे मतदान १ दिवसावर असताना परत एकदा स्थगित केली.
युवासेना १०/१० जागा जिंकणार हे कळून चुकल्या मुळे सरकार घाबरले.
गेल्या वर्षी हेच केले होते. त्या नंतर संपूर्ण प्रक्रिया परत राबवली. परत मतदार नोंदणी झाली, नवीन परिपत्रक काढले आणि हे परत घाबरले.
आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात 'स्पेशल' असतं...
त्यात आदर असतोच,
पण मैत्री जास्त असते...
धाक असतोच,
पण प्रेम जास्त असतं...
वयाचं अंतर असतंच,
पण मन जवळ असतं....
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो... त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!
मी भाग्यवान आहे की, जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे ...
बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!