मराठी जिंकली,
मुंबईकर जिंकला,
महाराष्ट्र जिंकला!
आणि या सर्वांसोबत,
आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...
धन्यवाद मुंबई ! धन्यवाद महाराष्ट्र !!!✌️
#Maharashtra#Mumbai
ना दिशा ना धोरण,
आज इथे उद्या तिथे
ना स्थैर्य ना निर्धार,
फक्त स्वार्थाचाच संसार!
या ओळी म्हणजे एखादी कविता नाही,
तर उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांच्या राजकीय प्रवासाचा अचूक सारांश आहे.
२०१४ - लोकसभा भाजपा सोबत आणाभाका
२०१४ - विधानसभा भाजपा शत्रू
२०१५ - पुन्हा भाजपासोबत युती
२०१७ - मुंबई महापालिकाः भाजपासोबत युती करून सडलो, एकदा युती तोडल्यावर पुन्हा युती नाही सांगत युती तोडली.
२०१८ - मनसेचे नगरसेवक पळविले.
२०१९ - लोकसभा, विधानसभा भाजपासोबत युतीः ही देव देश आणि धर्मासाठी झाली आहे
२०१९ - लोकसभा विधानसभा कालावधीत काँग्रेस शरद पवार गटावर सडकून टीका
२०१९ - विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजपाशी फारकत
२०१९ - हिंदुत्वाशी फारकत करत ज्यांच्यावर टीका केली त्या काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आघाडी
२०२० - मनसेवर ‘संपलेला पक्ष’ म्हणत जोरदार टीका
२०२१-२२ - संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकर, डावे पक्ष अशा अनेकांशी युती आघाडीची घोषणा
२०२४ - लोकसभा निवडणूकीत मनसे आता गुनसे म्हणजे ‘गुजरात नवनिर्माणसेना झाला’ अशी टीका…
२०२५ - आता त्याच मनसे सोबत युती
हे सगळं पाहून एकच गाणं आठवत…
कभी इधर चला
कभी उधर चला
जाने कहा मै किधर चला
अरे फिसल गया !!
#ना_दिशा_ना_धोरण
#ना_स्थैर्य_ना_निर्धार
#अस्थिर_राजकारण
#यू_टर्न_राजकारण
#संधीसाधू_राजकारण
#उद्धव_ठाकरे
#ठाकरे_राजकारण
केवळ भावनिक आवाहन करून सत्ता मिळवता येईल हा ठाकरेंचा भ्रम आहे. मुंबईकर विकास करणाऱ्यांच्या पाठीशी आहेत विश्वासघात करणाऱ्यांच्या नाही...
@Dev_Fadnavis#BJP#Maharashtra
अनेक जण म्हणत होते...
कधी घेतोय रे गाडी...मी सांगायचो
ह्या महिन्यात घेतोय....पुढच्या महिन्यात घेतोय
काही तर म्हणायचे काय घेशील तु गाडी...
शेवटी घेतलीच....
भाऊबीज ला बुक केली....
पण प्रोडक्शन नसल्याने व चॉईस कलर पाहिजे असलेने आज डिलेव्हरी दिली त्यांनी माझ्यासाठी...