एक तर गोष्ट स्पष्ट आहे की भाजप मनसे युती चा सध्या कुठलाही प्रस्ता�� नाही भविष्यात काय होईल माहीत नाही पण मनात प्रश्न येतो शिवसेना,राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं.
#SAVEVETSTUDENTS
ज्यांच्या कडून संरक्षण करण्याची आशा करावी त्यांनीच येऊन बेदम मारहाण करावी.अतिशय निंदनीय प्रकार काल क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सुभानमंगळ वसतिगृहामध्ये पोलिसांकडून दारू पिऊन मुलांना काहीही कारण नसताना रात्री जबर मारहाण केली.
#PMO

#निलंबन_झालेच_पाहिजे