Hon'ble CM Sir,
Kindly consider to increase internship allowance of budding Vets of your State.
Parity with medical as per court directives will boost moral of vets.@CMOMaharashtra
ज्यांच्या कडून संरक्षण करण्याची आशा करावी त्यांनीच येऊन बेदम मारहाण करावी.अतिशय निंदनीय प्रकार काल क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सुभानमंगळ वसतिगृहामध्ये पोलिसांकडून दारू पिऊन म���लांना काहीही कारण नसताना रात्री जबर मारहाण केली.
#निलंबन_झालेच_पाहिजे
@MiLOKMAT @kiranMLokmat बातमी देताना योग्य द्यावी चुकीच्या पदवीची मुद्दाम उल्लेख व बदनामी करू नये अथवा भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ नुसार कार्यवाही करण्यात येईल.. व भारतीय दंड संहिता नुसार शिक्षा होऊ शकते.... नमूद बातमितील व्यक्ती हे डॉक्टर आहेत का याचा पडताळणी करा
Good Veterinarians talk to the animals, Great Veterinarians hear them talk back
No Veterinarians abuses their Patient’s
All Veterinarians do true welfare to all living being. #VetDemandAplology#ShameOnManekaGandhi#BoycottManekaGandhi
��ाज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागात खाजगीकरणाचे वारे? परीक्षा दिलेले हजारो विद्यार्थी वाऱ्यावर
#Abpmajha #Newsupdate #latestnews
@RajatVAbp
https://t.co/xUWhyNGZVM
T-LDO post चा GR रद्द करून Permanent LDO post भरावी कायमस्वरूपी...पशुवैद्यक विद्यार्थी च्या 8 वर्षाच्या मेहनिती चा प्रश्न आहे...
दीड वर्ष झालंय परीक्षा घेऊन अजुन निकाल लागला नाहीय... सरकारने लवकरात लवकर GR रद्द करावा...
@OfficeofUT@RRPSpeaks@GadakhShankarao@Dev_Fadnavis