राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
विधान परिषद माननीय मंत्री महोदयांनी MAFSU अमेंडमेंट अॅक्ट 2023 मंजूर केला यामध्ये त्यांनी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बारावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा चालू करणार व घोषणा केली या दोन्ही गोष्टीला आपला विरोध आहे कारणे.
Thread: (1/8)
कृषी प्रधान देशात शेतकरी सुखी समाधानी असला पाहिजे, पण महाराष्ट्र सरकार शेतकरी पशुपालक यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे.
महाराष्ट्र सरकार शेतकरी पशुपालक यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे.
शेतकरी, पशुपालक व पशुवैद्यकीय क्षेत्र विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@RVikhePatil@Tukaram_IndIAS
महाराष्ट्र सरकार १२वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. डिप्लोमा पूर्ण करणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे पशुपालक शेतकरी व मुकी जनावरे यांच्या साठी धोकादायक आहेत. महाराष्ट्राला बोगस पदवीका डिप्लोमा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर नकोय..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@RVikhePatil
महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. अशा पद्धतीने तयार होणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे मुक्या जनावरांसाठी धोकादायक आहेत. शेतकरी पशुपालक विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!! @CMOMaharashtra@RVikhePatil@PawarSpeaks@RRPSpeaks
*आज दि. ११/०३/२०२२ रोजी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधीनी मा. ना. मंत्री महोदय सुनील केदार साहेब यांची भेट घेतली त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद भेटला आहे . भेटीदरम्यानच मंत्री महोदयांनी मा. कुलगुरू तसेच मा. सचिव साहेब यांना योग्य ते पाऊले (1/2)