@CMOMaharashtra@mieknathshinde कंत्राटी कर्मचऱ्यां विषयी एखादा चांगला निर्णय घ्या साहेब त्यांचे आयुष्य खूप हलाखीचे आहे. ते काम करतात नियमित कर्मचाऱ्यांन येवढे आणि मानधन कमी
@Dev_Fadnavis मा. साहेब मी अकोला नाका सोनाजी नगर तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील रहिवाशी आहे. माझ्या नगरातली वारंवार लाईन जात राहते. MSCB विभागाला तक्रार करून सुधा त्यांनी या विषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. या बाबत काही तरी करावे ही विनंती.
कोण म्हणतंय सरकारकडे पैसा नाही?
जाहिरातीवर करोडो रुपये लावण्यात येत आहेत, रोजच पाने भरून स्वतःची स्तुती करण्यात येत आहे
तेवढं नोकरभरती करतानाच सरकारी तिजोरीवर भार पडतो. लक्षात ठेवा गरीब हा गरीबच राहणार.बेरोजगाराला,बेरोजगारच ठेवण्यात येईल.नव्या युगातील गुलामगिरीची हीच पध्दत आहे
@Dev_Fadnavis साहेब #कंत्राटीकर्मचाऱ्यांच बघा एकदा लोकसभेला ४३ नाही तर ४८ शिटा येतील आपल्या. आम्ही तुमच्यावर येवढा विश्वास ठेवून मत दिली त्यांची जाणीव असूद्या साहेब
✅️ खरं सांगायचं तर मी या व्यक्तीला इतक्या टेन्शनमध्ये कधीच पाहिलं नाही!!
चेहऱ्यावरचे भाव बघून या चित्राची भाषा समजू शकते, कपाळावरची चिंता आणि उंचावलेल्या भुवया, रेल्वे अपघातात प्रवासी नव्हे, तर कुटुंबीय गमावल्याचे सांगत आहेत.
मला आशा नाही तर येत्या काही दिवसात सरकार मोठे
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळी,राजेश कुलकर्णी,नरेश म्हसके, शीतल म्हात्रे उपस्थित होते.
‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, केडर नियुक्तीवरील बंदी, पदोन्नती, बदल्या, मानधनातील तफावत, कर्मचारी संघटनेला शासन मान्यता, बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
@Devendra_Office साहेब तुमच्या पण पेशन बंद करा. मी एक BJP समर्थक आहे पण आता आपल्या वरचा विश्वास नाही राहीला #कंत्राटीकर्मचारी यांच्या कडे लक्ष द्या. त्यांना पण प्रपंच आहे.