केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आणि क्रिडा मंत्री भारत सरकार *मा.ना.श्री अनुराग ठाकुर साहेब* यांचे भाजपा डोंबिवली-ग्रामीण कार्यालयात स्वागत करताना @anuragthakur8 @DombivlikarRavi @NanduParab2@mihirdesai4bjp
*कन्यादान हा एका समाजाचा विषय नाही तर ही हिंदू धर्मातील एक संस्कृती आहे,आपल्या मुलीच्या लग्नात आईवडील जावयाला आपली मुलगी दान ��रून संस्कृती जपतात,आमच्या संस्कृतीवर टिका कराल तर आम्ही सहन करणार नाही*,@2zJhJAq5Q9JznY2 @aamchidombivali @BJP4Maharashtra
#नवी_मुंबई_आंतरराष्ट्रीय_विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी #महाविकास#आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने मा.आमदार @DombivlikarRavi @ganpatgaikwad9 - यांनी केली.